Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

नवी मुंबई : ( प्रतिनिधी) : कुणबी च्या 54 लाख नाही 57 लाख नोंदी मिळालेल्या असून आपल्या भाऊबंदालाची नोंद सापडल्यावर आपणही अर्ज करणे गरजेचे आहे. 37 लाख प्रमाणपत्रे वाटप केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र सग्या- सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढा त्याच सोबत मोफत शिक्षण करा आणि आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत लवकर भरती करणार नाही हे स्पष्ट करा याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आम्ही आझाद मैदानावर जाणारच आहोत आरक्षण मिळाले तर गुलाल उधळायला जाऊ, आरक्षण नाही मिळाले तर आंदोलन करायला जाऊ, असे मनोज…

Read More

Girish Mahajan Meet Manoj Jarange On Maratha Reservation |मराठा आरक्षणाची डेडलाईन मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद

Girish Mahajan Meet Manoj Jarange On Maratha Reservation |मराठा आरक्षणाची डेडलाईन मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद

मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची संभाजीनगरातील गॅलक्सी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी मीडियासमोरच तिघाची चर्चा झाली. गिरीश महाजन यांनी जरांगे यांना सरकारने काय काय काम केलं याची माहिती दिली. तसेच तुम्ही आमच्या केसेस मागे घ्या, अशी मागणी लावून धरत जरांगे यांनी महाजन यांची कोंडी केली. यावेळी महाजन यांनी जरांगे यांना दबक्या…

Read More

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे व सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत.

मराठा आरक्षणासाठी उपोषण करणारे व सध्या संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेले मनोज जरांगे पाटील कोण आहेत.

मराठा आरक्षणाचा कायदेशीर लढा न्यायालयात सुरू असला तरी सरकारने अधिक जागृत होऊन समाजातील मुलांना न्याय द्यावा, त्यांची परिस्थिती समजून घ्यावी आणि आरक्षणाचा निर्णय लवकरात लवकर घ्यावा, अशा मागणीसाठी मनोज जरांगे यांनी ऑगस्ट महिन्यात आंदोलन पुकारलं. काही दिवसांतच त्यांच्या आंदोलनाची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दखल घेतली. परंतु ठोस आश्वासन न मिळाल्याने जरांगे यांनी उपोषण सुरूच ठेवलं. मात्र शांततेत आंदोलन सुरू असताना शुक्रवारी सायंकाळी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला. यात अनेक आंदोलक विद्यार्थी, महिला, वृद्ध गंभीर जखमी झाले. या सगळ्यामुळे ज्यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे ते मनोज जरांगे पाटील संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेत आलेत……

Read More

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

आज दिनांक 03- 11- 2023 रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती सांभाजीनगर येथे मराठा आरक्षण संदर्भात चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मराठा तरुणांनी एकत्र येऊन कॉलेजच्या प्रशासनाच्या माध्यमातून एक दिवस मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॉलेजला मध्ये एक दिवसाचा बंद पाळण्यात येऊन मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय आंदोलन केले. Youth strike in support of Devagiri Engineering College Manoj Jarange Patil for Maratha reservation.. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 2 महिनाचा वेळ दिला असून सर्व् मराठा समाज त्याच्या पाठीशी उभा आहे….🚩 परंतु आजुन सुद्धा…

Read More

Maratha Reservation |मनोज जरांगे मराठा आरक्षणाची १७ दिवशी तोफ थंडावली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते मनोज जरांगे यांचे उपोषण मागे

Maratha Reservation |मनोज जरांगे मराठा आरक्षणाची १७ दिवशी तोफ थंडावली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हस्ते  मनोज जरांगे यांचे  उपोषण मागे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली. मुख्यमंत्र्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. जरांगे यांनी १७ दिवसानंतर उपोषण मागे घेतले आहे. एकनाथ शिंदेंसह गिरीश महाजन, रावसाहेब दानवे, संदिपान भूमरे, अर्जून खोतकर व दोन सरकारी अधिकारी यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली. Manoj Jarange Maratha reservation movement stopped on 17th day; The hunger strike at the hands of Chief Minister Eknath Shinde एकनाथ शिंदे म्हणाले, मराठा समाजाला अधिकार मिळाला पाहिजे. मराठ्यांचे दुसऱ्या जातीशी कोणतेच मतभेद नाहीत. त्यामुळे रद्द झालेलं आरक्षण देण्याचा आपण प्रयत्न करणार…

Read More

Some Interesting Facts about Electronic Circuits

Some Interesting Facts about Electronic Circuits

Why are circuit boards green?Printed circuit boards first began being developed in the early 1900s. The earliest versions were constructed by just simple wires that connected components together by a series of pegs or “posts”. This was very unreliable as these connections would often crack and degrade over time. As techniques improved manufacturers needed a non-conductive yet durable substrate with which to lay the copper conductive traces upon. One of the cheapest solutions was fiberglass that was bonded with a glass reinforced epoxy-resin, and since this glass natural color is…

Read More

गरीब मराठ्यांसाठी माझा लढा; सरकारने समाजाची दिशाभूल करू नये

गरीब मराठ्यांसाठी माझा लढा; सरकारने समाजाची दिशाभूल करू नये

मुंबई : महाराष्ट्रात २००७ पासून फिरतोय, प्रत्येक दौऱ्यात आरक्षण का हवे, याबाबत जनजागृती केली. शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिले. मी अठरा पगड जात, १२ बलुतेदार यांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहे. गरीब मराठ्यांसाठी माझा लढा आहे. समाजासाठी ज्यांनी बलिदान दिले, त्यांच्या माध्यमातून हे आंदोलन उभे राहिले, असे खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी सांगितले.  मराठा समाजाच्या विविध मागण्यांसाठी संभाजीराजे छत्रपती यांनी मुंबईतील आझाद मैदानात शनिवारपासून उपोषण सुरू केले आहे, त्यावेळी ते बोलत होते. आम्ही १७ जूनला ज्या मागण्या केल्या होत्या, त्याच मागण्या कायम आहेत. त्यात तसूभरही बदल केला नाही; पण सरकारने मागण्या…

Read More

मराठा आरक्षण अंदोलन पेटणार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला हा निर्णय

मराठा आरक्षण अंदोलन पेटणार संभाजीराजे छत्रपती यांनी घेतला हा निर्णय

MUMBAI : ५ मे २०२१ रोजी मराठा आरक्षण रद्द झाल्यानंतर समाजाच्या उन्नतीसाठी आम्ही शासनाकडे प्रमुख मागण्या केल्या होत्या. १७ जून २०२१ रोजी मुंबई येथे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री व प्रमुख मंत्रिगणांसोबत झालेल्या बैठकीमध्ये या मागण्या शासनाने मान्य करून त्या पूर्ण करण्यासाठी पंधरा दिवसांचा वेळ मागितला होता. आम्ही दीड महिन्यांचा वेळ दिला मात्र आज आठ महिने उलटले तरी अद्याप समाजाच्या मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही केलेली नाही. यामुळे, समाजाला न्याय मिळावा यासाठी २६ फेब्रुवारी पासून आझाद मैदान, मुंबई येथून मी स्वतः आमरण उपोषणास बसणार आहे. समाजाच्या प्रमुख मागण्या, त्यांची सद्यस्थिती व आमच्या अपेक्षा : मराठा…

Read More

Maratha Reservation| खा. छत्रपती संभाजी राजे सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार

Maratha Reservation| खा. छत्रपती संभाजी राजे सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. येत्या 2 सप्टेंरब रोजी ही भेट होणार आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue) राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी 2 सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी…

Read More

मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे

मराठा आरक्षण केंद्र राज्य करु नका, लोकप्रतिनिधीनो कृती करा, अशोक चव्हाण अनुपस्थित का? – संभाजीराजे

नांदेड | मराठा आरक्षणासाठी महाराष्ट्राच्या प्रत्येक ठिकाणी आंदोलनं झाली. छत्रपती संभाजी राजे हे सध्या प्रत्येक जिल्ह्यातील लोकांची मतं जाणून घेत आहेत. मराठा आरक्षणासाठी त्यांनी उभारलेल्या लढ्याला सर्वपक्षीय नेते पाठींबा देताना आपण पाहिलं असेल. पण आज नांदेड येथे अशोकराव चव्हाण हे अनुपस्थित होते. यावरून चांगलंच वातावरण पेटलं आहे. संभाजीराजे यांनी नांदेडमध्ये अशोक चव्हाणांवर जोरदार टीका केली आहे. अशोक चव्हाण हे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आहेत. अशोकरावांकडे मराठा आरक्षणाबाबत कोणतंच उत्तर नाही. म्हणून ते आज या ठिकाणी उपस्थित नाहीत, अशी टीका संभाजीराजे यांनी केली आहे. अशोकराव हे दिल्लीला आले होते ते सर्वांना…

Read More