About

Welcome to News Maharashtra Voice , your one source for all things Our News Poratal https://newsmaharashtravoice.com . We’re dedicated to giving you the very best of News & Information, with a focus on Real Information ie dependability, Readers and ghostwriter Vistior.

Founded in 1 May 2021 establish News Maharashtra Voice has come a long way from its beginnings in a Digital News Portal at My home office, When I first started out, My passion for Real News & Information And Other Information As Per Catagore. drove him to do intense research, quit her day job, and gave him the impetus to turn hard work and inspiration into to a booming online News & Information. We now serve Readers & Visitor all over Maharashtra, and are thrilled to be a part of the wing of the News House hausarbeiten kaufen

We hope you enjoy our News & Information as much as we enjoy offering them to you. If you have any questions or comments, please don’t hesitate to contact us. arbeiten schreiben lassen

Thank You

News Maharashtra Voice

न्युज महाराष्ट्र व्हाइस


मीडियाच्या बाजारात सामान्य माणसाला न्याय हवा. तो शासन, प्रशासनाकडे खेटे घालतो. तरी प्रश्न सुटत नाहीत. शिक्षण, आरोग्य, न्याय महागले. आयुष्य जगणे कठिण झाले. त्याला न्याय हवा. अशा माणसाला दिलासा देण्याचा एक छोटा संकल्प. त्याचे नाव ‘News Maharashtra Voice’ https://newsmaharashtravoice.com होय.

समाजकारण दिखावी झाले. राजकारणात त्याग, समर्पणाची संकल्पना बदलली. देशभक्तीची भाषा बदलली. अर्थकारणात लुट वाढली. जात-धर्माचे राजकारण वाढले. लोकशाहीची परिभाषा वादग्रस्त होत चालली. या संभ्रमावस्थेत चौथ्यास्तंभाकडून अपेक्षा वाढल्या. त्यातही भांडवली आगमन झाले. पुन्हा एक पोकळी निर्माण झाली. ती भरून काढण्याची नवी जबाबदारी वाढली. देशातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी , कष्टकरी, शहरी आणि ग्रामीण माणूस चिंतातूर आहे. त्यांचे अनेक प्रश्न आहेत. सरकार दरबारी त्यांच्या प्रश्नांची सोडवूक व्हावी. महाराष्ट्र राज्याचा आवाज दिल्लीत बुलंद व्हावा. विकासाचे प्रश्न मार्गी लागावेत.

सामाजिक, राजकीय, आर्थिक प्रश्नांची सोडवणूक करणे. त्यासाठी आवाज उचलणे. पाठपुरावा करणे. ही जबाबदारी पत्रकारांनी समर्थपणे पेलावी. निर्भिड, स्वतंत्र व स्वाभिमानी पत्रकारितेचे मुल्य जोपासले जावे. यासाठी ही धडपड. पत्रकारांचा सामुहिक खटाटोप. संविधान प्रेमींच्या पाठिंब्याने सोशल मीडियात पदार्पण. ‘बहुजन हिताय, बहुजन सुखाय’च्या संकल्पासह…!