देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे कल: भाजपचा बंगाल आणि आसाममध्ये दणदणाट, तमिळनाडूत थलपती विजयचा ‘TVK’ चा धमाका
"5 State Assembly Election Results Trends: BJP's Massive Wave in Bengal & Assam, Thalapathy Vijay's 'TVK' Creates Storm in Tamil Nadu"

देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणूक निकालांचे कल: भाजपचा बंगाल आणि आसाममध्ये दणदणाट, तमिळनाडूत थलपती विजयचा ‘TVK’ चा धमाका

पश्चिम बंगाल: ममता बॅनर्जींच्या १५ वर्षांच्या सत्तेला धक्का, भाजप बहुमताच्या उंबरठ्यावर

आसाम: हिमंत बिस्वा सरमा यांचा ‘हॅटट्रिक’ जवळ

तामिळनाडू: अभिनेता विजय यांचा ‘ब्लॉकबस्टर’ डेब्यू

केरळ: UDF (काँग्रेस) ची आघाडी, LDF ला धक्का

पुद्दुचेरी: NDA ची मजबूत आघाडी

Leave a Reply