ऋतू चक्र कोलमडले उन्हाळा आहे की पावसाळा; या वर्षी असा आहे हवामान तज्ञाचा अंदाज

ऋतू चक्र कोलमडले उन्हाळा आहे की पावसाळा; या वर्षी असा आहे हवामान तज्ञाचा अंदाज

राज्यात पावसाने शेतकर्‍यांना हैराण केले आहे . गेल्या काही दिवसात अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या पिकांचे नुकसान झाले आहे . पण हवामान अभ्यासक पंजाब राव डख यांनी वर्तवलेल्या अंदाजानुसार काही शेतकर्‍यांचे पिके वाचली आहे. काल पासून राज्यात पावसाने थोडी फार उघडीप दिली आहे. शेतकर्‍यांना हा अंदाज लक्षात घ्यावा. The season cycle has collapsed whether it is summer or monsoon; This is the forecast of the weather expert this year

5 मे पासून राज्यात पावसाचे वातावरण

मे राज्यातील फक्त पूर्व विदर्भात पावसाची शक्यता असणार आहे . नागपुर , वर्धा , अमरावती , यवतमाळ , गोंदिया या भागात 3 मे पर्यत पावसाचे वातावरण राहणार आहे . राज्यात पुन्हा 5 मे पासून सर्वत्र पावसाची शक्यता असणार आहे . 5 मे ते 8 मे दरम्यान बीड , परभणी , हिंगोली , नांदेड , नगर, यवतमाळ , अकोला , अमरावती , संभाजी नगर , या भागात 8 मे पर्यत जोरदार पावसाची शक्यता असणार आहे . हे शेतकर्‍यांनी लक्षात घ्यावे. The season cycle has collapsed whether it is summer or monsoon; This is the forecast of the weather expert this year

सकाळ पासून हवामान कोरडे राहील , दुपारनंतर ढगाळ वातावरण तयार होईल , रात्री पूर्व विदर्भातील काही भागात पावसाची शक्यता राहणार आहे . इतर जिल्हात मध्ये 4 मे पर्यत हवामान कोरडे राहील , थोडे फार ढगाळ वातावरण पाहायला मिळेल . काही भागात तुररिक पावसाची शक्यता असणार आहे . तरी शेतकर्‍यांनी ज्याचे कांदे काढायचे राहिले आहे त्यांनी 5 मे च्या आत कांदा काढून घ्यावा . आणि हळद झाकून ठेवावी . हा अंदाज शेतकर्‍यांनी लक्षात ठेवा जेणे करून तुमचे पिके वाचतील.

15 मे पासून राज्यात पुन्हा पावसाची शक्यता असणार आहे . आता 5 ते 8 मे दरम्यान राज्यात पावसाची शक्यता असणार आहे . दर आठ दिवसला पावसाचे वातावरण हे खराब राहणार आहे . मे महिन्यात दोन मोठे पाऊस असणार आहे . 5 मे आणि 15 मे या तारखेला पाऊसाची शक्यता राहील.

काय म्हणतात हवामान तज्ञ या वर्षी पाऊस कसा राहील Panjab dakh andaj aajcha

हवामान अभ्यासक पंजाबराव डख म्हणतात की यंदा पावसाळा चांगला राहणार आहे . मघील वर्षी जसा पाऊस होता तसाच या ही वर्षी पाऊस राहणार आहे . यंदा दुष्काळ पडणार नाही , त्यामुळे शेतकरी काही चिंता करू नये . यंदा ही पाऊस 7 जूनला राज्यात दाखल होणार आहे . 15 जुलै पर्यत सर्व शेतकर्‍यांचे पेरणी होतील The season cycle has collapsed whether it is summer or monsoon; This is the forecast of the weather expert this year

<

Related posts

Leave a Comment