शेतकऱ्यांना अलर्ट महाराष्ट्रात या तारखेपर्यंत अवकाळी पाऊस गारपीट संकट

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डख वर्तवलेला आहे. एप्रिल महिन्यात राज्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वेळेवर आवश्यक काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा अंदाज समजून घ्यावा. Alert to farmers Unseasonal rain and hail crisis in Maharashtra till this date

पंजाब डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवलेला आह त्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये तुरळ ठिकाणी मेघ गरजने नुसार वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाची दखल घ्यावी. Alert to farmers Unseasonal rain and hail crisis in Maharashtra till this date

या तारखेला राज्याच्या काही भागात मुसळधार पाऊस

पावसाच्या अंदाजानुसार पाऊस पडण्याची शक्यता साधारणता 14,15, 16, 17 या तारखेला आहे. या तारखेच्या दरम्यान राज्याच्या काही भागांमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी वेळेत त्यांची शेतातील पिके लवकरात लवकर काढून घ्यावे व सुरक्षित झाकून ठेवावी. आता सध्या हरभरा,कांदा,गहू, मका अशा प्रकारची पिके काढणीला आलेली आहे तर, बऱ्याच ठिकाणी काढणे सुद्धा चालू आहे. त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची हळदही काढणीला आहे चालू आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी हवामानाचा अंदाजानुसार शेतातील मालाची कापणी काढणी केलेली पिके झाकून ठेवावी.त्याचप्रमाणे हा पाऊस काही भागांमध्ये पडणार आहे, 13 एप्रिल रोजी ढगाळ वातावरण निर्माण होईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाचा अंदाज घ्यावा.

या जिल्ह्यातील शेतकऱ्यांनो सावधान

पावसाच्या अंदाजानुसार पाऊस विविध भागांमध्ये 17 तारखेपर्यंत येऊ शकतो, त्यामुळे नांदेड, बीड,परभणी, जळगाव, बुलढाणा, अकोला, अमरावती,वर्धा, नागपूर, यवतमाळ, चंद्रपूर,नांदेड या भागामध्ये पाऊस पडणार आहे त्यामुळे विदर्भ मराठवाड्यातील शेतकऱ्यांनी या हवामानाचा अंदाज घेणे आवश्यक आहे.त्याचप्रमाणे छत्रपती संभाजी नगर जालना धाराशिव लातूर हिंगोली या ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice