ज्ञानविज्ञानमनोरंजनमहाराष्ट्र कोण आहे “बाईईईई…काय प्रकार” बिग बॉस मराठी सीझन 5 गाजवणारी निक्की तांबोळी | Who is Nikki Tamboli Biography NEWS MAHARSAHTRA VOICE30/09/202430/09/2024 निक्की तांबोळी ही एक भारतीय अभिनेत्री आहे तिचा जन्म 21 ऑगस्ट 1996 एका हिंदू मराठी कुटुंबात गृहिणी आई प्रमिला बोडखे…
महाराष्ट्र हा हिंदूत फुट पाडणारा राक्षस; कालीचरण महाराजांची मनोज जरांगे पाटील यांच्यावर जहरी टिका NEWS MAHARSAHTRA VOICE20/11/202420/11/2024 कालिचरण महाराज छत्रपती संभाजीनगर येथील एका कार्यक्रमात मनोज जरांगे पाटील यांच्या बाबतीत वादग्रस्त वक्तव्य केले. ते असे म्हणाले आता एक…
महाराष्ट्रराजकारण Maharashtra Assembly Elections -2024 प्रचाराच्या तोफा आज सायंकाळी 5 वाजल्यापासून थंडावल्या. NEWS MAHARSAHTRA VOICE18/11/202418/11/2024 मुंबई : महाराष्ट्रातील २८८ विधानसभा जागांसाठीच्या निवडणूक प्रचाराचा आज सोमवारी शेवटचा दिवस आहे. ही मोहीम सायंकाळी ५ वाजता थांबली. या…
आरोग्यज्ञानविज्ञानमहाराष्ट्र बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध; जाणून घ्या फायदे |Acacia pods are an important medicine in Ayurveda; Know the benefits NEWS MAHARSAHTRA VOICE18/11/2024 बाभळीच्या शेंगा हे आयुर्वेदातील एक महत्त्वाचे औषध आहे, ज्याचा उपयोग विविध शारीरिक विकारांवर उपचार करण्यासाठी केला जातो. याच्या शेंगाचे चूर्ण…
अजब गजबज्ञानविज्ञानदेश प्रदेशमहाराष्ट्र Former Cricketer Sanjay Bangar Son Aryan Gender Transformation To Anaya | टिम इंडियाचा माजी क्रिकेटर संजय बांगरचा मुलगा आर्यन बांगर लिंग परिवर्तन करुन मुलगी अनया बांगर झाला NEWS MAHARSAHTRA VOICE15/11/202415/11/2024 टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू आणि आरसीबीचे माजी संचालक संजय बांगर यांचा मुलगा आर्यन बांगर सध्या चर्चेचा विषय आहे. संजय बांगर…
छत्रपती संभाजीनगरज्ञानविज्ञानमराठवाडा देवगिरी संस्थेच्या विद्यार्थ्यांचा अविष्कार २०२४ स्पर्धेत विभागीय पातळीवर सुवर्ण कामगिरी NEWS MAHARSAHTRA VOICE14/11/202414/11/2024 छत्रपति संभाजीनगर – देवगिरी इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट स्टडीजने राज्यपाल आणि विद्यापीठांचे कुलपती यांच्या पुढाकाराने आयोजित राज्यस्तरीय आंतरविश्वविद्यालयीन संशोधन…
ज्ञानविज्ञानमनोरंजनमहाराष्ट्रसमाजकारण Big Boss -5 Marathi गाजवणारा गुलीगत धोका बुक्कीत टेंगूळ सुरज चव्हाण कोण आहे? NEWS MAHARSAHTRA VOICE28/09/202428/09/2024 बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सूरज चव्हाण. सूरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला. लहानपणीच सूरजला त्याचे आईवडील सोडून गेले.…
अजब गजबजगज्ञानविज्ञानशैक्षणिक सुनीता विल्यमला परत आणण्यासाठी NASA SpaceX Crew-9 लाँचिंग पुन्हा लांबणीवर? NEWS MAHARSAHTRA VOICE27/09/202427/09/2024 Crew-9 मिशन हे NASA च्या कमर्शियल Crew प्रोग्रामचा एक महत्त्वाचा भाग म्हणून ओळखले जाते आणि SpaceX च्या तंत्रज्ञानाचा वापर करून…
जालनामराठा आरक्षणमहाराष्ट्रराजकारण मनोज जरांगे यांचे नऊ दिवसांपासून चालु असलेले उपोषण थांबवले; आचारसंहिता पर्यंत सरकारला वेळ NEWS MAHARSAHTRA VOICE25/09/2024 मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या नऊ दिवसांपासून अंतरवली सराटीमध्ये उपोषण करणाऱ्या मनोज जरंगे यांनी आता मोठा निर्णय घेतला आहे. मनोज जरांगे…
महाराष्ट्र Badlapur sexual assault accused Akshay Shinde police encounter | बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा पोलीस एन्काउंटर NEWS MAHARSAHTRA VOICE23/09/2024 महाराष्ट्रातील बदलापूर येथील एका शाळेत दोन मुलींवर बलात्कार केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या अक्षय शिंदे या व्यक्तीने सोमवारी एका अधिकाऱ्याचे शस्त्र…