मुंबईत ठाकरेच पाहिजेत ? ठाकरे बंधू एकत्र येण्याविषय मनोज जरांगे पाटील यांच वक्तव्य ऐन महानगर पालिका निवडणुकीत चर्चेतmumbai-needs-thackeray-jarange-patil-political-news

हाच तो व्हिडीओ नेमके काय म्हणाले जरांगे पाटील

आता ठाकरे बंधू एकत्र आल्यानंतरही त्यांची भूमिका बदललेली नाही. “मी जे बोललो होतो त्यावर मी कायम आहे. मुंबईत ठाकरे पाहिजेत ही लोकांची इच्छा आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. १५ जानेवारी २०२६ रोजी होणाऱ्या बीएमसी निवडणुकीत शिवसेना (उबाठा) आणि मनसे यांची युती महायुतीला आव्हान देत आहे. जरांगे यांच्या या वक्तव्याने मराठी मतदारांमध्ये चर्चा रंगली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice