बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवाल

बीड मध्ये निवडणूका नंतर वंजारी मराठा जातीय तणाव वाढला; मनोज जरांगे पाटील यांचा मुंडे बहीण-भावाला सवाल

बीडमधील नांदूरघाट गावात बुधवारी (१५ मे) रात्री झालेल्या दगडफेकीच्या घटनेने तणावाची स्थिती निर्माण झाली आहे. या दगडफेकीच्या घटनेत अनेक ग्रामस्थ जखमी झाले आहेत. या जखमी रुग्णांना बीड जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मराठा आरक्षणासाठी लढणारे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी दुपारी रुग्णालयात जाऊन जखमी रुग्णांची भेट घेतली, तसेच त्यांची विचारपूस केली. या भेटीनंतर मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. तसेच हल्लेखोर, हल्लेखोरांना पाठिशी घालणारे नेते आणि सत्ताधाऱ्यांना निर्वाणीचा After the elections in Beed, Vanjari Maratha communal tensions increased; Manoj Jarange Patil’s question to Munde brother and sister…

Read More

Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस

Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस

मुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार या संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्यामुळे नेमकं काय घडलं वाचा मराठा समाजाचे (Maratha reservation) मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा (State Backward Commission report Maharashtra) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…

Read More

Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले

Maratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले

आंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या…

Read More

Chagan bhujbal On Maratha Reservation | ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय

Chagan bhujbal On Maratha Reservation |   ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय

मुंबई ः माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले. मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा. ओबीसीचे आरक्षण संपल्याची आता लोकांत भावना निर्माण झाली…

Read More

मराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?

मराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?

मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. राज्य शासनाकडून यासंदर्भात आज जीआर काढण्यात आला. या जीआरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या सगेसोयऱ्याची व्याख्या करण्यात आली आहे. सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे.The Marathas were deceived; What is the result of Manoj Jarange Patil’s movement, which is the old…

Read More

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

Maratha Reservation Manoj Jarange| मुंबईच्या वेशीवर तडजोडीचा डाव; सगेसोयरे अध्यादेशावर मनोज जरांगे ठाम, त्याशिवाय माघार नाही

नवी मुंबई : ( प्रतिनिधी) : कुणबी च्या 54 लाख नाही 57 लाख नोंदी मिळालेल्या असून आपल्या भाऊबंदालाची नोंद सापडल्यावर आपणही अर्ज करणे गरजेचे आहे. 37 लाख प्रमाणपत्रे वाटप केल्याचे सरकार सांगत आहे. मात्र सग्या- सोयऱ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा अध्यादेश काढा त्याच सोबत मोफत शिक्षण करा आणि आरक्षणाचा प्रश्न मिटेपर्यंत लवकर भरती करणार नाही हे स्पष्ट करा याशिवाय आंदोलन थांबणार नाही असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले. आम्ही आझाद मैदानावर जाणारच आहोत आरक्षण मिळाले तर गुलाल उधळायला जाऊ, आरक्षण नाही मिळाले तर आंदोलन करायला जाऊ, असे मनोज…

Read More

Girish Mahajan Meet Manoj Jarange On Maratha Reservation |मराठा आरक्षणाची डेडलाईन मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद

Girish Mahajan Meet Manoj Jarange On Maratha Reservation |मराठा आरक्षणाची डेडलाईन मनोज जरांगे आणि गिरीश महाजन यांच्यातील संवाद

मराठा आरक्षणाची डेडलाईन जवळ आली आहे. त्यामुळे सरकारकडून जोरदार हालचाली सुरू झाली आहे. मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा आक्रमक आंदोलन करू नये म्हणून राज्य सरकारने आतापासूनच खबरदारी घ्यायला सुरुवात केली आहे. राज्याचे मंत्री गिरीश महाजन आणि संदीपान भुमरे यांनी मनोज जरांगे पाटील यांची संभाजीनगरातील गॅलक्सी रुग्णालयात जाऊन भेट घेतली. यावेळी मीडियासमोरच तिघाची चर्चा झाली. गिरीश महाजन यांनी जरांगे यांना सरकारने काय काय काम केलं याची माहिती दिली. तसेच तुम्ही आमच्या केसेस मागे घ्या, अशी मागणी लावून धरत जरांगे यांनी महाजन यांची कोंडी केली. यावेळी महाजन यांनी जरांगे यांना दबक्या…

Read More

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

आज दिनांक 03- 11- 2023 रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती सांभाजीनगर येथे मराठा आरक्षण संदर्भात चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मराठा तरुणांनी एकत्र येऊन कॉलेजच्या प्रशासनाच्या माध्यमातून एक दिवस मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॉलेजला मध्ये एक दिवसाचा बंद पाळण्यात येऊन मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय आंदोलन केले. Youth strike in support of Devagiri Engineering College Manoj Jarange Patil for Maratha reservation.. मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 2 महिनाचा वेळ दिला असून सर्व् मराठा समाज त्याच्या पाठीशी उभा आहे….🚩 परंतु आजुन सुद्धा…

Read More