मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

मराठा आरक्षणासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ तरुणांनी केले बंद..

आज दिनांक 03- 11- 2023 रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालय छत्रपती सांभाजीनगर येथे मराठा आरक्षण संदर्भात चालू असलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणास समर्थन देण्यासाठी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मराठा तरुणांनी एकत्र येऊन कॉलेजच्या प्रशासनाच्या माध्यमातून एक दिवस मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी कॉलेजला मध्ये एक दिवसाचा बंद पाळण्यात येऊन मराठा आरक्षणासाठी एक दिवशीय आंदोलन केले. Youth strike in support of Devagiri Engineering College Manoj Jarange Patil for Maratha reservation..

मनोज जरांगे पाटलांनी सरकारला 2 महिनाचा वेळ दिला असून सर्व् मराठा समाज त्याच्या पाठीशी उभा आहे….🚩

परंतु आजुन सुद्धा आरक्षण दिला नाही. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू ठेवणार आहोत🚩.

दिनांक 03/11/2023 रोजी देवगिरी इंजिीअरिंग महाविद्यालय मराठायोध्दा मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ बंद ठेवण्यात आले.

मनोज जरंगे पाटलांनी सरकारला दोन महिन्याचा वेळ दिला असून आपले उपोषण तात्पुरते मागे घेतलेले आहे तरीही तरीही देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील मराठा तरुणांनी मराठा आरक्षणासाठी एक दिवस कॉलेजमध्ये बंद पाळून मनोज जरांगे पाटील यांना समर्थन दिल्या. त्या अनुसंघाने आज देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयातील सकल मराठा समाजाच्या तरुणांना एकत्रित येऊन कॉलेजमध्ये मनोज जरंगे पाटलांच्या समर्थानार्थ घोषणा दिल्या तसेच मराठा आरक्षणाच्या विषयी चर्चा केली आणि मनोज जहांगे पाटील यांना केलेल्या कामाचा आढावा दिला.

मराठा समाजांना कुणबी मधून आरक्षण कसे शक्य आहे याविषयी चर्चा झाली असून संबंधित मराठा आरक्षणाच्या आंदोलनामध्ये कॉलेजमधील मराठा तरुणांचा सहभाग असावा या हेतूने मराठा तरुणांनी कॉलेजच्या प्रशासनाला कळवून दिनांक 3 11 2023 रोजी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मराठा योद्धा मनोज जरांगे यांच्या संबंधात बंद ठेवून त्यांना समर्थन दिले तसेच यावेळी त्यांना सर्व विद्यार्थी आणि शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले असून त्यांचा बंद यशस्वीरित्या पार पडला आहे.

यावेळी विद्यार्थ्यांनी आज दिवसभर कॉलेज बंद ठेवून समर्थन देण्यात आले.. यावेळी सर्व विद्यार्थी आणि शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहकार्य केले… Youth strike in support of Devagiri Engineering College Manoj Jarange Patil for Maratha reservation..

<

Related posts

Leave a Comment