बारामती तालुक्यातील मोडवे नावाच्या एका छोट्याशा गावाचा सूरज चव्हाण. सूरजचा जन्म अत्यंत गरीब कुटुंबातला. लहानपणीच सूरजला त्याचे आईवडील सोडून गेले. सूरजचे वडील वारले, त्यावेळी सूरज त्याच्या मित्रांसोबत अंगणात गोट्या खेळत होता. वडील आपल्याला कायमचे सोडून गेलेत याची समज नसलेल्या वयातच सूरज पोरका झाला होता. आई-वडिलांचं छत्र हरपलं म्हणून सूरजला अर्ध्यातून शिक्षण सोडावं लागलं. आठवीत सूरजने शाळा सोडली आणि पोटापाण्यासाठी मोलमजुरी सुरू केली. Who is Suraj Chavan who plays Big Boss-5 Marathi Guligat Dhok Bukkit Tengul? त्याची घरातील परिस्थिती बेताची असल्यामुळे त्याला इयत्ता आठवीपर्यंतच शिक्षण घेता आलं होतं. सूरजला पाच बहिणी…
Read More