शाहू छत्रपतींचा जन्म घाटगे नामक मराठा कुळात झाला असल्याने त्यांना क्षत्रियांच्या वेदोक्त संस्कार पद्धतीने आपले धार्मिक विधी करून घेता येणार नाहीत अशी दुराग्रही भुमिका घेतली.त्यातूनच छत्रपतींचा आश्रित असणार्या नारायण भटाने शाहुंच्या १८९९ सालच्या पंचगंगेतील पवित्र कार्तिक स्नानाच्या वेळी बुरस्या अंगाणे पुराणोक्त मंत्र उच्चारून उद्दामपणे म्हंटले ,धर्मानुसार ब्राह्मण श्रेष्ठ आहेत आणि सर्वशक्तिमान ब्राह्मणवर्ग तुम्हाला क्षत्रिय म्हणून मान्यता देत नाही,तोपर्यंत तुम्ही क्षत्रिय कुळावतंस अशी बिरुदावली जरी मिरवली तरी तुम्ही आमच्यासाठी क्षुद्रच. Rajarshi Shahu Maharaj’s fight for caste end and equality या अपमानाचे जहर पचवून उद्याची समाजक्रांती…
Read MoreTag: News Maharashtra Voice
Maratha Reservation-सगेसोयरे आद्यादेश अंमलबजावणी की स्वंतत्र आरक्षण; सस्पेन्स वाढला, आंदोलन थांबणार की अजून चिघळणार, मुख्यमंत्री यांच्या प्रेस नंतर जरांगे यांची प्रेस
मुंबई व अंतरवली सराटी|आज सकाळी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या पत्रकार परिषदेनंतर तात्काळ जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आरक्षणावर सस्पेन्स वाढणार की मराठा आरक्षणाचा प्रश्न कायमचा मिटणार या संदर्भात पत्रकार परिषदा घेतल्यामुळे नेमकं काय घडलं वाचा मराठा समाजाचे (Maratha reservation) मागासलेपण तपासण्यासाठीचा सर्वेक्षणाचा (State Backward Commission report Maharashtra) अहवाल प्राप्त झाल्यानंतर, राज्य सरकारने मराठा आरक्षणाबाबत मोठा निर्णय घेतला आहे. मराठ समाजाला (Maratha aarakshan) कायद्याच्या चौकटीत बसणारे आणि टिकणारे असे आरक्षण जे ओबीसी (OBC) किंवा इतर कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आम्हाला देता येईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी…
Read MoreMaratha Reservation| मी मेलो तर.. टेन्शन वाढलं, जरांगे पाटील यांची तब्येत नाजूक, पुन्हा उपचार नाकारले
आंतरवली सराटी (जि. जालना) | मराठा समाजाच्या मागण्या मान्य करत राज्य सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील बेमुदत उपोषणाला बसले आहेत. १० फेब्रुवारीपासून मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. कालपासून जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. परंतु, त्यांनी उपचार घेण्यास नकार दिला. मनोज जरांगे यांच्या नाकातून रक्तस्त्राव होत असल्याचं त्यांच्याबरोबर असलेल्या आंदोलकांनी सांगितलं. नोंदी असलेल्या मराठा कुटुंबांना कुणबी जातप्रमाणपत्र द्यावं आणि प्रमाणपत्र असलेल्या व्यक्तीच्या शपथपत्रासह त्यांच्या सगेसोयऱ्यांचा आरक्षणात समावेश करावा, तसेच सरकारने काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रुपांतर करावं या…
Read Moreशिंदे सरकारने जरांगे पाटीलना धोका दिला? यामुळे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण
मराठा आरक्षण बाबत जे अध्यादेश व मसुदा शासनाने दिला आहे त्याची अंमलबजावणी करावी, अंतरवाली सराटी सह राज्यातील दाखल गुन्हे वापस घ्यावे, शासनाने सगे सोयरे यांचा कायदा पास करावा, विधिमंडळाचे दोन दिवसात अधिवेशन घ्यावे, हैद्राबाद व इतर ठिकाणचे गॅजेट स्विकारावे, आदी मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे शनिवार ता. 10 रोजी मनोज जरांगे हे सहा महिन्यात तिसऱ्यांदा आमरण उपोषण करत आहे. Manoj Jarange Patil’s fast to death for the third time in six months by passing the law of Sage Soyre and implementing the ordinance या वेळी पत्रकार परिषदेमध्ये बोलतांना मनोज जरांगे यांनी…
Read MoreAnil Babar Passed Away | यामुळे ‘ टेंभू योजनाचे शिल्पकार ’ आमदार अनिल बाबर यांचं निधन
MLA Anil Babar, the architect of the Tembhu scheme, passed away शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे आज सकाळी (31 जानेवारी) आकस्मिक निधन झाले आहे. त्यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. न्यूमोनिया झाल्यामुळे त्यांना काल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनामुळे राजकारणात हळहळ व्यक्त केली जात आहे. अलीकडेच त्यांनी सांगली येथे एका कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात शरद पवारदेखील उपस्थित होते. अनिल बाबर येथे येताच त्यांना जयंत पाटील यांनी बसण्यासाठी जागा दिली होती. त्यांच्या आकस्मिक निधनाने राजकारणातून शोक व्यक्त करण्यात येत आहे. Anil Babar Passed Away…
Read MoreChagan bhujbal On Maratha Reservation | ओबीसीवर अन्याय करून सरकार जरांगे यांचे हट्ट पुरवण्याचे काम करतंय
मुंबई ः माझी भूमिका ठरली आहे. सरकार हट्ट पुरवण्याचे काम करतोय. मराठे आता ओबीसीचे हक्कदार झालेत असे दिसतेय. मी मांडत असलेली भूमिका ही माझी भूमिका आहे. गेल्या अनेक दिवसापासून ओबीसीसाठी लढतोय ठरत राहणार असे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले. मी एका जातीसाठी काम करत नाही तर अनेक जातीसाठी काम असल्याचे भुजबळ म्हणाले. मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक होत आहे, त्या पाश्वभूमीवर मंत्री छगन भुजबळ यांनी माध्यमाशी संवाद साधला. भुजबळ म्हणाले, मराठे आता ओबीसीचे वाटेकरी झाले आहेत. शिंदे कमिटीचे काम काय, कशाला चालू ठेवा. ओबीसीचे आरक्षण संपल्याची आता लोकांत भावना निर्माण झाली…
Read Moreमराठा आरक्षणासाठी जात सर्वेक्षणासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांचा अवमान करणाऱ्या चितळे, जोग यांच्यावर गुन्हा दाखल करा
सध्या खुल्या प्रवर्गातील जातींचे सर्वेक्षण चालू आहे. त्यामुळे शासकीय कर्मचारी शासनाने नेमून दिलेले आपापले कर्तव्य पार पाडत आहेत. त्यामुळे घरोघर जावून प्रत्येक जातींचे आर्थिक सामाजिक शैक्षणिक स्तराबद्दल माहिती गोळा केली जात आहे. परंतु हे करत असताना जातीने कोकणस्थ चित्पावन ब्राह्मण असणाऱ्या कुण्या चितळे नावाच्या टुकार नटीचा सर्वेक्षण करणाऱ्या ‘ कर्मचारी महिलेचा ‘ अवमान करणारा आणि तिची खिल्ली उडवणारा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये व्हायरल झाला. त्यात ऐन गणतंत्र दिवसाच्या मुहूर्तावर जात पडताळणी केली जात आहे असे म्हणत त्या बयेने महिला कर्मचाऱ्याचा उपहास केला. बरं गणतंत्र दिवसाच्या दिवशी जातीय सर्वेक्षण करणे याचा उपहास…
Read Moreमराठ्यांच्या कोपऱ्याला गुळ; रक्तातील सगेसोयरे हा जुनाच नियम मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचे फलित काय?
मुंबई, दि.27 जानेवारी 2024 | मराठा समाजाच्या आरक्षण आंदोलनाचा मनोज जरांगे पाटील यांचा प्रदीर्घ लढा संपला. राज्य शासनाकडून यासंदर्भात आज जीआर काढण्यात आला. या जीआरमध्ये मराठा आरक्षण आंदोलनात कळीचा मुद्दा ठरलेल्या सगेसोयऱ्याची व्याख्या करण्यात आली आहे. सगेसोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पंजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असा असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत, त्यांचा समावेश असेल, असे जीआरमध्ये स्पष्ट म्हटले आहे.The Marathas were deceived; What is the result of Manoj Jarange Patil’s movement, which is the old…
Read MoreThe Kerala Story Movie Review | केरळमधील तरुण हिंदू महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर केंद्रित चित्रपट
कथा: ‘द केरळ स्टोरी’ मध्ये केरळच्या विविध प्रदेशातील तीन तरुण मुलींच्या कथा सांगितल्या जातात, ज्यात शालिनीच्या कथेवर प्राथमिक लक्ष केंद्रित केले जाते, ज्याचे अपहरण केले जाते आणि नंतर इस्लाम स्वीकारला जातो. शालिनी नंतर कट्टरपंथी बनते. आणि दहशतवादी म्हणून ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले. पुनरावलोकन: ‘द केरळ स्टोरी’ केरळमधील कथित कट्टरतावाद आणि तरुण हिंदू महिलांचे इस्लाममध्ये धर्मांतर करण्याभोवती केंद्रित आहे, ज्यानंतर त्यांना ISIS मध्ये सामील होण्यास भाग पाडले जाते. केरळच्या वेगवेगळ्या भागातील तीन तरुणींची ही सत्यकथा असल्याचे या चित्रपटात म्हटले आहे. ‘द केरळ स्टोरी’ चौकशी कक्षात सुरू होते जिथे शालिनी…
Read Moreमहाराष्ट्र सरकार मंत्रिमंडळ निर्णय | Government of Maharashtra Cabinet Decision On Date 29-11-2022
स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करणार दिव्यांगांच्या सर्वांगीण विकासासाठी स्वतंत्र दिव्यांग कल्याण विभाग स्थापन करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते. हा विभाग ३ डिसेंबरपासून कार्यान्वित होईल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी यासंदर्भात निर्देश दिले होते. सध्याच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत दिव्यांग कल्याणाची दोन कार्यासने वेगळी करुन हा स्वतंत्र विभाग निर्माण होईल. यामध्ये दिव्यांग वित्त विकास महामंडळ व त्यांची कार्यालये यांचा देखील समावेश असेल. या विभागासाठी स्वतंत्र सचिव व अधिकारी-कर्मचारी मिळून २०६३ पदे नव्याने निर्माण करण्यात येतील. यामध्ये…
Read More