मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर

मनोज जरांगे यांचा पुन्हा एकदा एल्गार; आंदोलनाचे हत्यार जुनेच, मगाण्या जुन्याच, वेळ सातवी- पुढे काय? वाचा सविस्तर

मराठा आरक्षण मागणी सोबतच यांनी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी केली आहे. इतर मागासवर्गीय (OBC) प्रवर्गात कुणबींना आरक्षण देण्यासाठी मराठा समाजातील ‘सगेसोयरे’ (रक्ताचे नातेवाईक) म्हणून कुणबींना मान्यता देणारी मसुदा अधिसूचना लागू करण्याची मनोज जरांगे पाटील मागणी करत आहेत.

Related posts

Leave a Comment