राज्यसभा निवडणूक- “भाजपच्या कारस्थानाचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला”

राज्यसभा निवडणूक- “भाजपच्या कारस्थानाचा मुखवटा शाहू महाराजांनी फाडला”

राजकीय वातावरण तापलेले असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत यांनी छत्रपती संभाजीराजे यांचे वडील शाहू छत्रपती महाराजांचे आभार मानले आहेत. ‘शाहू छत्रपती महाराजांनी शिवसेनेला बदनाम करणाऱ्या भाजपचा मुखवटा फाडला, असे राऊत यांनी म्हटले आहे. ते याबाबत प्रसार माध्यमांशी बोलत होते.राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी राज्यातील वातावरण चांगलच तापलंय. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द मोडला असा आरोप संभाजीराजेंनी शिवसेनेवर केला. त्यानंतर ‘हा छत्रपती घराण्याचा अपमान असल्याचा आरोप विरोधकांनी केला. मात्र शाहू छत्रपती महाराजांनी भाजपवरच गंभीर आरोप केले. ‘उद्धव ठाकरे यांनी संभाजीराजे यांना व्यक्तीगतरित्या उमेदवारी नाकारली आहे. याचा छत्रपती घराण्याशी काहीही संबंध नाही. हा…

Read More

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

Mumbai : Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यात जमा आहे. दरम्यान, आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग अवघड Sambhaji Raje’s way to Rajya Sabha is difficult; Shiv Sena announces…

Read More

Maratha Reservation| खा. छत्रपती संभाजी राजे सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार

Maratha Reservation| खा. छत्रपती संभाजी राजे सर्व पक्षीय खासदारांसह राष्ट्रपतींना भेटणार

कोल्हापूर: मराठा आरक्षणाचा चेंडू आता राष्ट्रपतींच्या दरबारात जाणार आहे. खासदार संभाजीराजे छत्रपती सर्वपक्षीय खासदारांना घेऊन राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना भेटणार आहेत. येत्या 2 सप्टेंरब रोजी ही भेट होणार आहे. संभाजी छत्रपती यांनी ट्विट करून तशी माहिती दिली आहे. त्यामुळे या भेटीत मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर तोडगा निघणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (sambhaji chhatrapati will meet president ramnath kovind over maratha reservation issue) राष्ट्रपतींना मराठा आरक्षणाविषयी समाजाच्या भावना समजाव्यात यासाठी भेट मागितली होती. त्यानुसार त्यांनी 2 सप्टेंबर रोजी भेटीसाठी वेळ दिली आहे. यावेळी सर्व पक्षीय प्रत्येकी 1 खासदार प्रतिनिधींने उपस्थित रहावे, यासाठी…

Read More

Maratha Reservation – ‘Powered Class मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, 30 टक्के गरीब मराठा समाजाला न्याय Justice मिळालाच पाहिजे.

Maratha Reservation – ‘Powered Class मराठ्यांना एक टक्काही आरक्षण नको, 30 टक्के गरीब मराठा समाजाला न्याय Justice मिळालाच पाहिजे.

सर्वोच्च न्यायालयाने supreme court मराठा समाजाला ‘सत्ताधारी’ (powered class) ठरवलं म्हणून आम्ही गप्प बसायचं का? आम्हाला कायद्याशी देणघेणं नाही. शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांनी लागू केलेली रचना आजच्या महाराष्ट्राला लागू झालीच पाहिजे. बहुजनांना जो न्याय मिळाला तो मराठा समाजालाही मिळालाच पाहिजे, असे वक्तव्य संभाजीराजे (Sambhajiraje Chhatrapati ) यांनी केले. (MP Sambhajiraje Chhatrapati on Maratha Reservation) ते बुधवारी औरंगाबादमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी आपण सध्या राज्यभरात फिरून मराठा समाजाच्या भावना जाणून घेत असल्याचे सांगितले. मी अनेक कायदेतज्ज्ञ आणि अभ्यासकांना भेटत आहे. आता 28 तारखेला मी माझी अंतिम भूमिका…

Read More