शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, शिवसेना नावही वापरता येणार नाही

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले, शिवसेना नावही वापरता येणार नाही

Shiv Sena’s bow and arrow symbol frozen, Shiv Sena name also cannot be used मुंबई,दि.8: उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात शिवसेना पक्ष व चिन्हावरून वाद सुरू आहे. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि शिंदे गटातील (Eknath Shinde) लढाईत दोन्ही गटाला मोठा झटका बसला आहे. शिवसेनेचं निवडणूक चिन्ह धनुष्य बाण (Shivsena Election Symbol Bow And Arrow) गोठवण्यात आलं आहे. शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण आयोगाकडून गोठवलं गेलं आहे. शिंदे आणि उद्धव ठाकरे या दोन्ही गटांना हे चिन्ह वापरता येणार नाही. शिवसेना पक्षाचे नाव देखील या दोन्ही गटांना वापरता येणार नाही. नव्या चिन्हासाठी…

Read More

शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार

शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार

Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray Supreme Court मुंबई : महाराष्ट्रातील शिवसेना आणि ठाकरे गटाच्या वादावरील सुनावणी सुप्रीम कोर्टाकडून आता पाच सदस्यीय घटनापीठाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यासाठी आता शिंदे गट आणि शिवसेनेच्या अस्तित्वाच्या सुनावणीचा नवा अध्याय गुरूवारपासून सुरू होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून या घटनापीठावर कोणत्या न्यायमुर्तींची नेमणूक केली जाणार आहे याकडेही सर्वांचे लक्ष लागलेले आहे. Shivsena Eknath Shinde Uddhav Thackeray Supreme Court दरम्यान, कोर्टाच्या घटनापीठाचा निर्णय येईपर्यंत निवडणूक आयोगाने पक्षासंदर्भात आणि चिन्हासंदर्भात निर्णय देऊ नये असे आदेश कोर्टाने दिले आहेत. त्यामुळे आता घटनापीठाच्या निर्णयानंतर पुढील निकाल लागणार असून या निर्णयाकडे सर्वांचे…

Read More

नेमकी खरी शिवसेना कोणती? धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ शकेल का?

नेमकी खरी शिवसेना कोणती? धनुष्यबाण चिन्ह  शिंदे गटाकडे जाऊ शकेल का?

राज्यात सध्या सुरू असलेलं सत्तानाट्य थेट सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलं आहे. बंडखोर आमदार, शिंदेगट व भाजपाची सत्तास्थापना, विधानसभा अध्यक्षांची निवडणूक आणि त्यापाठोपाठ विधानसभेत झालेली बहुमत चाचणी या सर्व मुद्द्यांवर शिवसेनेनं थेट सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. याचिकेवर सुनावणी होईपर्यंत आमदारांवर कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयाने विधानसभा अध्यक्षांना दिले आहेत. तर दुसरीकडे शिवसेनेनं थेट निवडणूक आयोगाकडे धाव घेत कॅव्हेट अर्ज दाखल केला आहे. धनुष्यबाण हे निवडणूक चिन्ह शिंदे गटाकडे जाऊ नये, यासाठी शिवसेनेनं हे पाऊल उचलल्याचं सांगितलं जात असलं, तरी शिवसेने हे वृत्त फेटाळलं आहे. shivsena political crisis over party symbol…

Read More

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

संभाजी राजेंचा राज्यसभेचा मार्ग अवघड; शिवसेनेने सहावा उमेदवार जाहीर केला

Mumbai : Rajya Sabha election: राज्यसभा निवडणुकीबाबत उत्कंठा शिगेला पोहोचली आहे. सहाव्या जागेसाठी ही उत्कंठा आहे. दरम्यान, संभाजीराजे (Sambhaji Raje) यांनी राज्यसभेची निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. मात्र, त्यांना कोणाचा पाठिंबा मिळणार याची उत्सुकता आहे. शिवसेनेने सहावा उमेदवार देण्याचे जाहीर केले तसेच या उमेदवाराच्या नावावर शिक्कामोर्तब केल्यात जमा आहे. दरम्यान, आपली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी सविस्तर चर्चा झाली आहे, अशी माहिती संभाजीराजे यांनी दिली. छत्रपती घराण्याचा मान राखतील अशी आशा संभाजीराजे यांनी यावेळी व्यक्त केली. संभाजी राजे यांचा राज्यसभेत जाण्याचा मार्ग अवघड Sambhaji Raje’s way to Rajya Sabha is difficult; Shiv Sena announces…

Read More

Maratha Reservation| शाश्वत पर्यायानेच मराठा आरक्षण द्यावे, आता फसवे आरक्षण नको.- मराठा क्रांती मोर्चा

Maratha Reservation| शाश्वत पर्यायानेच मराठा आरक्षण द्यावे, आता फसवे आरक्षण नको.- मराठा क्रांती मोर्चा

मराठा आरक्षण रद्द झाल्यावर सरकार व विरोधी पक्ष आप आपल्या पध्दतीने बैठक घेत आहेत. तर विरोधकांकडून रणनीती साठी समितीची घोषणा केली जात आहे. मराठा समाजातील तरुण अभ्यासक मंडळी यासर्व राजकीय फार्स पलीकडे जाऊन आंदोलन दिशा देण्याची तयारी करत आहेत. आता बैठक घेऊन फसव आरक्षण नको आहे. तर कायदेशीर शाश्वत आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून सरकार व विरोधक कोणाच्याही राजकीय अमिश ना बळी न पडता. शाश्वत मार्गावर ठाम रहाणे व केंद्र व राज्य दोघांनी मिळून यावर कायदेशीर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी आग्रही आहेत. मराठा आरक्षण कायदेशीर व कोणत्याही त्रुटीविना…

Read More