Indian Youth Congress|युवक काँग्रेसच्या माहूर शहराध्यक्ष पदी राजकिरण देशमुख तर विधानसभा कार्याध्यक्ष पदी निसार कुरेशी
माहूर |प्रतिनिधी-आज़ीम सय्यद |Rajkiran Deshmukh as Mahur city president of Youth Congress and Nisar Qureshi as assembly working president युवक काँग्रेसच्या किनवट-माहूर विधानसभा माहूर शहराध्यक्ष पदी राजकिरण देशमुख यांची दि.11 रोजी झालेल्या माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत निवड झाली.त्यांची ओळख एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता अशी आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माहूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य संजय राठोड होते. … Read more