Rajiv Satav Death : पक्षाच्या बाहेरसुद्धा मैत्री जपणारा मित्र हरपला : भाजप नेते रावसाहेब दानवे

राजिव सातव यांच्या जाण्यामुळे संबध महाराष्ट्राचेच नव्हेतर संपुर्ण भारतीय राजकारणाचे नुकशान झाले आहे. पक्षापलीकडे आमचे संबध होते.

गेल्या 23 दिवसांपासून राजीव सातव यांची कोरोनाशी झुंज सुरु होती. राज्यभरातून सातव यांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना केली जात होती.

Rajiv Satav Passes Away : पक्षाच्या बाहेरसुद्धा मैत्री जपणारा मित्र हरपला : भाजप नेते रावसाहेब दानवे

Leave a Comment

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice