Indian Youth Congress|युवक काँग्रेसच्या माहूर शहराध्यक्ष पदी राजकिरण देशमुख तर विधानसभा कार्याध्यक्ष पदी निसार कुरेशी

Indian Youth Congress|युवक काँग्रेसच्या माहूर शहराध्यक्ष पदी राजकिरण देशमुख तर विधानसभा कार्याध्यक्ष पदी निसार कुरेशी

माहूर |प्रतिनिधी-आज़ीम सय्यद |Rajkiran Deshmukh as Mahur city president of Youth Congress and Nisar Qureshi as assembly working president

युवक काँग्रेसच्या किनवट-माहूर विधानसभा माहूर शहराध्यक्ष पदी राजकिरण देशमुख यांची दि.11 रोजी झालेल्या माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत निवड झाली.त्यांची ओळख एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता अशी आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माहूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य संजय राठोड होते. ( Rajkiran Deshmukh as Mahur President of Youth Congress)

माहूर किनवट विधानसभा उपाध्यक्ष पदी सचिन बेहरे, विधानसभा कार्याध्यक्ष पदी निसार कुरेशी,विधानसभा सचिव पदी प्रवीण काळे,विधानसभा सरचिटणीस पदी अमोल कदम, विधानसभा सहसचिव पदी आकाश राठोड,तर विध्यार्थी काँग्रेस च्या माहूर शहराध्यक्ष पदी निलेश गावंडे यांची निवड करण्यात आली या वेळी माहूर चे माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक प्रा.राजेंद्र केशवे, तालुका काँग्रेस चे उपाध्यक्ष दिलिप मुनगीलवार,युवक काँग्रेस आरोग्य सहाय्यता विभागाचे राज्य समन्वयक डॉ.निरंजन केशवे, काँग्रेस शहराध्यक्ष आनंद तूपदाळे,किशन राठोड,आनंदा कलाने,रवि वायकुळे,व इतर असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. ( Rajkiran Deshmukh as Mahur President of Youth Congress)

माहूर तालुका काँग्रेस कमिटीच्या बैठकीत निवड झाली.त्यांची ओळख एकनिष्ठ काँग्रेस कार्यकर्ता अशी आहे.बैठकीच्या अध्यक्षस्थानी माहूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष तथा जि.प.सदस्य संजय राठोड

या वेळी आमच्या प्रतिनिधींशी बोलताना देशमुख यांचे समर्थक रवी वायकुळे बोलताना म्हणाले की राजकिरण भाऊ देशमुख यांची युवक काँग्रेसच्या शहराध्यक्ष पदी नियुक्ती करून सर्वसामान्य व निष्ठावंत कार्यकर्त्याचा काँग्रेसने सन्मान केला असल्याने निश्चितच काँग्रेस पक्षाला येत्या न.पं. निवडणुकीत फायदा होईल असे म्हणाले. (Rajkiran Deshmukh as Mahur President of Youth Congress)

o———————————–o

<

Related posts

Leave a Comment