लाडके भाऊच पुन्हा सत्तेवर, महायुती 230 जागा जिंकून प्रचंड बहुमतात विजयी..
राज्यातील जनतेने आज सत्ताधारी महायुतीच्या पदरात भरभरून मतांचे दान टाकले. महाविकास आघाडीची अक्षरशः धूळधाण झाली असून विधानसभेच्या २८८ पैकी २३१ पेक्षा अधिक जागा जिंकत युतीने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपने १३० पेक्षा अधिक जागा जिंकत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. Maharashtra Assembly Elections 2024 BJP Mahayuti Victory फडणवीस हे राज्याचे नवे…