मुंबई 2 जुलै – महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एकाच वर्षात दोनदा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसही फुटली आहे. NCP Crisis, NCP Split अजित पवार यांनी राष्ट्रवादीच्या 9 आमदारांसह मंत्रिपदाची शपथ घेतली आहे, ज्यात अजित पवार उपमुख्यमंत्री झाले आहेत. Ajit Pawar News याशिवाय छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे, धर्मराव अत्राम, आदिती तटकरे, संजय बनसोडे, अनिल भाईदास पाटील यांनाही मंत्रिपद मिळालं आहे. Big split in NCP party with Ajit Pawar along with BJP मागच्या काही काळापासून अजित पवार सत्तेमध्ये सहभागी होतील, अशा चर्चा सुरू होत्या, पण अजित पवारांचं…
Read MoreTag: Rashtravadi Congress
Maratha Reservation| शाश्वत पर्यायानेच मराठा आरक्षण द्यावे, आता फसवे आरक्षण नको.- मराठा क्रांती मोर्चा
मराठा आरक्षण रद्द झाल्यावर सरकार व विरोधी पक्ष आप आपल्या पध्दतीने बैठक घेत आहेत. तर विरोधकांकडून रणनीती साठी समितीची घोषणा केली जात आहे. मराठा समाजातील तरुण अभ्यासक मंडळी यासर्व राजकीय फार्स पलीकडे जाऊन आंदोलन दिशा देण्याची तयारी करत आहेत. आता बैठक घेऊन फसव आरक्षण नको आहे. तर कायदेशीर शाश्वत आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून सरकार व विरोधक कोणाच्याही राजकीय अमिश ना बळी न पडता. शाश्वत मार्गावर ठाम रहाणे व केंद्र व राज्य दोघांनी मिळून यावर कायदेशीर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी आग्रही आहेत. मराठा आरक्षण कायदेशीर व कोणत्याही त्रुटीविना…
Read Moreमराठानो राजकीय पक्षांच्या चिथावणाला बळी पडू नका. मराठा आरक्षण राजकीय भांडवलाचा विषय नाही. आ.शशिकांत शिंदे.
मी मराठा आहे का? हे मराठा समाजाचे राजकीय भांडवल करणाऱ्या पुढार्यांनी विचारू नये. मराठा हा विचारांशी एकनिष्ठ असतो व मी निष्ठावान मराठा आहे” काल राष्ट्रवादी पक्ष कार्यालयावर हल्ला झाला, यापूर्वी देखील दोन वेळा हल्ला झाला होता. ज्यावेळी मी पक्ष कार्यालयात गेलो त्यावेळी हा हल्ला भाजपा कार्यकर्त्यांनी केला असं मला समजलं. त्यात काही प्रमाणात तथ्य देखील होते. त्यानंतर हल्लेखोरांची जी नावे मला समजली त्या दोन मुलांच्या घरी जाऊन मी त्यांच्या कुटुंबियांना समजावलं आणि जर ती मुले मला भेटली असती तर त्यांचंही म्हणणं मी एकूण घेतलं असत व भावना समजावून घेतल्या असत्या.…
Read More