महाराष्ट्रातील मराठवाड्यासारख्या अतिशय दुष्काळी परिस्थिती असलेल्या भागात,ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणा-या बीड जिल्ह्यात आणि कोणतीही सामाजीक,राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या,सर्वसामान्य कुटुंबात १२ डिसेंबर १९४९ रोजी नाथरा या छोट्याशा गावी गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचा जन्म (Gopinathravji Munde Saheb was born on December 12, 1949 in a small village called Nathra) झाला. स्वबळावर, स्वकर्तृत्वाने त्यांनी कुठलीही राजकीय पार्श्वभूमी नसताना ऊसतोड कामगारांचा नेता, मुकादमांचा नेता,सहकार सम्राट, जिल्हा परिषद सदस्य, आमदार, उपमुख्यमंत्री, खासदार, लोकसभा उपनेते ते केंद्रीय मंत्री अशी फिनिक्स पक्षाप्रमाणे गगनभरारी घेतली.गगनभरारी घेतली तरी आपल्या मातीशी असलेली आपली नाळ कधीही तुटू दिली नाही.आपल्या मातीशी,आपल्या…
Read MoreTag: BJP
Maratha Reservation| शाश्वत पर्यायानेच मराठा आरक्षण द्यावे, आता फसवे आरक्षण नको.- मराठा क्रांती मोर्चा
मराठा आरक्षण रद्द झाल्यावर सरकार व विरोधी पक्ष आप आपल्या पध्दतीने बैठक घेत आहेत. तर विरोधकांकडून रणनीती साठी समितीची घोषणा केली जात आहे. मराठा समाजातील तरुण अभ्यासक मंडळी यासर्व राजकीय फार्स पलीकडे जाऊन आंदोलन दिशा देण्याची तयारी करत आहेत. आता बैठक घेऊन फसव आरक्षण नको आहे. तर कायदेशीर शाश्वत आरक्षण द्यावे अशी मागणी जोर धरत असून सरकार व विरोधक कोणाच्याही राजकीय अमिश ना बळी न पडता. शाश्वत मार्गावर ठाम रहाणे व केंद्र व राज्य दोघांनी मिळून यावर कायदेशीर कायमस्वरूपी तोडगा काढावा यासाठी आग्रही आहेत. मराठा आरक्षण कायदेशीर व कोणत्याही त्रुटीविना…
Read Moreमराठा आरक्षणाबाबत केंद्राकडून दाखल पुनर्विचार याचिकेचे स्वागत भाजपा प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांचे प्रतिपादन
मुंबई, १३ मे २०२१ :- केंद्र सरकारने मराठा आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली असून १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांना एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे ठाम प्रतिपादन केले आहे. केंद्र सरकारच्या या पुढाकाराचे आपण स्वागत करतो, मराठा आरक्षणास त्यामुळे मोठी मदत मिळेल, असे प्रतिपादन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी गुरुवारी केले. मा. चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले की, १०२ व्या घटनादुरुस्तीनंतरही राज्यांचे एखाद्या जातीला मागास म्हणून आरक्षण देण्याचे अधिकार अबाधित आहेत, असे केंद्र सरकारने स्पष्टपणे मराठा आरक्षणावरील सुनावणीत सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते. महाराष्ट्राच्या मराठा आरक्षणाच्या…
Read Moreफडणवीसांचा आक्रोश, सत्ता नसल्याने होत आहे तिळपापड – पुरूषोत्तम खेडेकर
महाराष्ट्र राज्य मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी महाराष्ट्रासह देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही दिवसांपूर्वी रयतेला उद्देशून ऑनलाईन भाषण केले होते . त्या वेळी मुख्यमंत्र्यांनी जनतेला अडचणीत टाकण्यापेक्षा काही मध्यममार्ग सुचवला होता . जो सध्या अंमलात आणला आहे .. महाराष्ट्र शासनाने राज्यात सर्वप्रथम १६ मार्च २०२० रोजी लॉक डाऊन ऐवजी काही कडक निर्बंध लागू केले होते . त्या काळात जवळपास सर्वच व्यवहार अंशतः चालू राहतील अशी काळजी घेतली होती . त्यामुळे जनतेला सोयीचे गेले. परंतू नंतर २४ मार्च रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी कडक लॉक डाऊन जाहीर केला होता .…
Read More