Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान  (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi Newsदरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून…

Read More

शेतकऱ्यांनो सावधान आजपासून महाराष्ट्रात गारपीटसह अवकाळीची शक्यता; हवामान खात्याद्वारे अलर्ट जारी

शेतकऱ्यांनो सावधान आजपासून महाराष्ट्रात गारपीटसह अवकाळीची शक्यता;  हवामान खात्याद्वारे अलर्ट जारी

Farmers beware, chances of unseasonal weather with hail in Maharashtra from today; Alert issued by Meteorological Department राज्यात पुन्हा शेती पिकांना फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आजपासून राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी गारपीट देखील होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मराठवाड्यातही पावसाचा अंदाज आहे. 16 मार्चपर्यंत मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातील विशेषतः उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड जिल्ह्यात पावसाची शक्यता अधिक आहे. Farmers beware, chances of unseasonal weather with hail in Maharashtra from today; Alert issued by Meteorological Department महाराष्ट्रात येत्या 5…

Read More

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; कोकण-पश्चिम महाराष्ट्राला ‘रेड अलर्ट’ मराठवाड्यात मध्यम पावसाचा इशारा

राज्यात अतिमुसळधार पावसाची शक्यता; कोकण-पश्चिम महाराष्ट्राला ‘रेड अलर्ट’ मराठवाड्यात मध्यम पावसाचा इशारा

भारतीय हवामान खात्याकडून (Indian Meteorological Department, IMD) राज्यात पुढील ३ दिवस अतिवृष्टीचा इशारा देण्यात आलाय. विशेषतः कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय. तर, राज्यातील इतर भागांमध्येही मोठ्या प्रमाणात पाऊस सुरुये. heavy rains in the state; ‘Red alert’ to Konkan-West Maharashtra Warning of moderate rains in Marathwada मुंबई (Mumbai), ठाणे, पालघर, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि विदर्भातही पावसानं थैमान घातलंय. अनेक भागांमध्ये मुसळधार पावसामुळं (Heavy Rainfall) पूरस्थितीत निर्माण झालीय. तर, अनेक ठिकाणी वीज पडून लोकांना आपला जीवही गमवावा लागलाय. आतापर्यंत राज्यात एकूण ६७ जणांचा मृत्यू झाला आहे.…

Read More

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात ८ जुलैपर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

मुंबई, दि. 4 : कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही जिल्ह्यांत पुढील चार दिवस मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता प्रादेशिक हवामान केंद्र, कुलाबा, मुंबई यांनी वर्तविली आहे. The Regional Meteorological Center, Colaba, Mumbai has forecast torrential to very heavy rains for the next four days in some districts of Konkan, Central Maharashtra and Marathwada. उत्तर कोकणातील मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यातील काही भागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर-मध्य महाराष्ट्रातील पुणे, नाशिक, नंदुरबार आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यातील घाट क्षेत्रात…

Read More

पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये असायलाच हवे!

पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार वीज पडण्याचा इशारा देणारे ‘दामिनी ॲप’ आपल्या मोबाईलमध्ये असायलाच हवे!

Ministry of Earth Sciences Government of India should have ‘Damini app’ warning of lightning in your mobile! वीज पडण्याच्या घटनेतील जीवितहानी कमी करण्यासाठी किंबहुना टाळण्यासाठी काही ठोस उपाययोजना सुरु आहेतच तथापि यावरचा एक उपाय म्हणजे पृथ्वी विज्ञान मंत्रालय भारत सरकार यांनी वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचा अचूक अंदाजाची पूर्वसूचना नागरिकांना मिळावी, याकरिता ‘दामिनी’ ॲप विकसित केले आहे. या ॲपच्या माध्यमातून वादळी पाऊस, वीजांच्या कडकडाटाचे त्यांच्या परिसरातील अचूक अंदाज पंधरा मिनिटे ते अर्धा तास आधी नागरिकांना घरबसल्या मिळणार आहेत. त्यामुळे वादळी वाऱ्यांसह येणारा पाऊस आणि वीज पडल्यामुळे होणारी नागरिकांची जीवितहानी टाळणे शक्य…

Read More

Monsoon News| पुढील 48 तासांत मान्सूनचा वेग वाढणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

Monsoon News| पुढील 48 तासांत मान्सूनचा वेग वाढणार; जूनच्या पहिल्या आठवड्यात केरळमध्ये दाखल होण्याचा अंदाज

मुंबई : मान्सूनच्या प्रतिक्षेत असलेल्या बळीराजासाठी आनंदाची बातमी आहे. मान्सूनच्या (Monsoon) वाटचालीसाठी पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आता पुढील 48 तासांमध्ये मान्सूनचा वेग वाढणार आहे. मान्सूनने अंदबार (Andabar), निकोबार व्यापल्यानंतर त्याची वाटचाल संथ झाली होती. मान्सून अरबी समुद्रात (Arabian Sea) अडकला होता. मात्र पुढील 48 तासांमध्ये मान्सूसाठी अनुकूल वातावरण निर्माण होणार असून, मान्सूनचा वेग वाढणार आहे. मात्र मान्सूसची वाटचाल संथ झाल्याने त्याचा पुढील प्रवास देखील लांबला आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या पाऊस पडत आहे. मात्र हा मान्सूचा पाऊस नसून अवकाळी पाऊस असल्याचे देखील हवामान खात्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे. अवकाळी पावसामुळे जमीनीच्या…

Read More

हवामान अलर्ट राज्यात परतीचा पाऊस स्थिरावला पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान अलर्ट राज्यात परतीचा पाऊस स्थिरावला पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे – राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. monsoon return with heavy Rainfall in the state कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज ६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, तर ७ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सध्या पुढील आणखी चार दिवस जोरदार पावसाची…

Read More

Weather Report |राज्यात पुढील ४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज

Weather Report |राज्यात पुढील ४ दिवस अति मुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागानं पुढील चार दिवसांसाठीचा पावसाचा अंदाज जारी केला आहे.येत्या 48 तासात उत्तर आणि उत्तर मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे येत्या 4 ते 5 दिवसात राज्यात बऱ्याच ठिकाणी विजांच्या गडगडाटासहित मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागनं वर्तवली आहे. पावसाचा सर्वाधिक प्रभाव पुढील चार पाच दिवसात कोकणात राहणार आहे. मुंबई,ठाणे, पालघर जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे. Heavy rain forecast for next 4 days in the state राज्यातील पावसाची आजची स्थिती कशी ?महाराष्ट्रात आज विविध ठिकाणी पाऊस होईल,…

Read More

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता

पूर परिस्थितीत नागरिकांनी सतर्क / जागरूक रहावे नांदेड (जिमाका), दि. 3 :- मुंबई प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्राने 3 सप्टेंबरला दिलेल्या सूचनेनुसार 3 ते 7 सप्टेंबर या कालावधीत नांदेड जिल्ह्यासाठी येलो (Yellow) अलर्ट जारी केला आहे. त्यानुसार या कालावधीत जिल्ह्यात तुरळक ठिकाणी विजेच्या कडकडाटासह व ढगाच्या गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. रविवार 5 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यांसह विजेच्या कडकडाटासह व ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. येत्या 6 व 7 सप्टेंबर रोजी जिल्ह्यात तुरळक ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून…

Read More

Weather Report |भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला, कुठे किती पडणार जाणुन घ्या सविस्तर

Weather Report |भारतीय हवामान विभागानं पावसाचा अंदाज जारी केला, कुठे किती पडणार जाणुन घ्या सविस्तर

मुंबई:भारतीय हवामान विभागानं Weather Report पावसाचा पुढील चार दिवसांसाठी अंदाज जारी केला आहे. कमी दाबाचे क्षेत्र छत्तीससगड वर असल्यानं आणि 15° उत्तर वर पूर्व-पश्चिम शियर जोन आहे. या परिस्थितीचा प्रभाव म्हणून महाराष्ट्र राज्यासाठी हवामान विभागानं पावसाचे इशारे जारी केले आहेत. पुढील तीन ते चार दिवसात महाराष्ट्रात Weather Report काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होईल, अशी शक्यता आहे. विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्राचा उत्तर भाग, कोकणात ठाणे, पालघर आणि मुंबईत जोरदार पाऊस होईल, अशी माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. आज मराठवाड्यातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.…

Read More