हवामान अलर्ट राज्यात परतीचा पाऊस स्थिरावला पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

हवामान अलर्ट राज्यात परतीचा पाऊस स्थिरावला पुढील चार दिवस विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता

पुणे – राज्यात पुढील चार दिवस पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वारे, विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. monsoon return with heavy Rainfall in the state

कोकण, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात मुसळधार पाऊस होण्याची शक्यता आहे. तर आज ६ ऑक्टोबर रोजी रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि पुणे, तर ७ ऑक्टोबरला रायगड, रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा, पुणे आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे सध्या पुढील आणखी चार दिवस जोरदार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.

The possibility of rain is going to rain the next four days in the state. Windy winds in many places in the state, there is a possibility of rain with a heathen. In Marathwada with Konkan, Vidarbha, Central Maharashtra, there has been heavy rainfall in Marathwada.

There is a possibility of heavy rainfall in Konkan, Vidarbha, Central Maharashtra and Marathwada. Today, on October 6, on October 6, Raigad, Ratnagiri, Kolhapur, Satara and Pune, and 7th October, Raigad, Ratnagiri, Kolhapur, Satara, Pune and Sindhudurg, have given Yellow Alert Weather Department. Therefore, the citizens have been warned because of the possibility of further four more days right now.

================================================================================

<

Related posts

Leave a Comment