कृषीमहाराष्ट्रहवामान

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान  (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department

दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi Newsदरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून येत्या दोन ते तीन दिवसांत मान्सून मालदीव बेटे, कौमारिन क्षेत्र व बंगालच्या उपसागरातील काही भाग व अरबी समुद्रातील काही भागांत दाखल होण्यासाठी अनुकूल स्थिती असल्याचे भारतीय हवामानशास्त्र विभागाकडून सांगण्यात आले आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department

या तारखेला मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार. हवामान खात्याने जारी केलेल्या अंदाजानुसार (Weather Updates) येत्या १ जून रोजी मान्सून (Monsoon Update) केरळ आणि तामिळनाडूमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे. तर ५ जूनपर्यंत कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि ईशान्येत मान्सूनला सुरुवात होण्याची शक्यता आहे. तर १० जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्र आणि तेलंगणामध्ये पोहचू शकतो. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department

महत्वाच्या बातम्या –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Site Statistics
  • Today's visitors: 180
  • Today's page views: : 182
  • Total visitors : 500,818
  • Total page views: 527,255
Site Statistics
  • Today's visitors: 180
  • Today's page views: : 182
  • Total visitors : 500,818
  • Total page views: 527,255
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice