Monsoon arrived in Maharashtra | आनंदाचे वातावरण; यावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखल
यावर्षी महाराष्ट्रात १२ दिवस आधीच मान्सून दाखल झाला आहे. मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे आणि आनंदाचे वातावरण आहे. [Atmosphere of joy; Monsoon arrived in Maharashtra 12…
