महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

पुणे : महाराष्ट्रात २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा नवा अंदाज व्यक्त होत आहे. ‘बिपरजाॅय’ वादळाने गुजरातमध्ये कहर केला. त्यानंतर ते आता राजस्थान व मध्य प्रदेशकडे सरकले आहे. After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

त्याचे परिणाम दोन्ही राज्यांत दिसू लागले आहेत. गुजरातमधील तीव्रता पूर्णपणे कमी झालेली नाही आणि गुजरातमधील वादळाचा परिणाम म्हणूनच पुणे, छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून सुसाट वारे वाहात आहेत. हे वारे अजून काही दिवस असेच वाहात राहणार आहेत. After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

वारे वाहत असले, तरी वादळासारखी स्थिती नसेल. मात्र, पाऊस पडण्याची शक्यता नाही. सध्या केवळ वारेच वाहणार आहेत. २२ ते २३ जूननंतर मात्र मराठवाडा व विदर्भात पावसाला सुरुवात होण्याची दाट शक्यता आहे. विशेष म्हणजे २५ जूननंतर सर्वत्र चांगल्या पावसाला शक्यता आहे, असे हवामान तज्ज्ञ सांगतात. After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

<

Related posts

Leave a Comment