लग्न समारंभात आंब्याची रोपे वाटून केली पर्यावरण जनजागृती
निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण निवारण मंडळाचा उपक्रम "निसर्गाचे पर्यावरण धोक्यात आले आहे. उष्णतेने सर्वोच्च तापमान गाठल्याने उष्माघाताने मानवाचे जीवनमान धोक्यात आले आहे." असे प्रतिपादन निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण…
