दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) विविध पदांच्या एकूण ५४८ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या आस्थापनेवर प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) विविध पदांच्या एकूण ५४८ जागा

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे विभागाच्या आस्थापनेवरील प्रशिक्षणार्थी (अप्रेंटिस) पदांच्या एकूण ५४८ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Online applications are being invited from candidates who are eligible as per the posts to fill up a total of 548 Apprentice posts in the establishment of South East Central Railway Division.

Educational Qualification – For detailed educational qualification post wise please download original advertisement.Last date of application – Applications can be submitted online till 3rd June 2023.For more information please download and read the original advertisement.

प्रशिक्षणार्थी पदांच्या ५४८ जागा अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) पदांच्या जागा शैक्षणिक पात्रता – पदांनुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेकारिता कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून पाहावी. अर्ज करण्याची  शेवटची तारीख – दिनांक ३ जून २०२३ पर्यंत ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे. Total 548 Vacancies for Apprentice various posts in South East Central Railway Establishment

जाहिरात पाहा ऑनलाईन अर्ज करा अधिकृत वेबसाईट

Total 548 Vacancies for Apprentice various posts in South East Central Railway Establishment

<

Related posts

Leave a Comment