महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड |Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड |Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत … Read more

कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?

कोण आहेत चर्चेत असलेले आमदार शहाजी बापू पाटील? काय झाडी, काय डोंगार, काय हाटील! ?

शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटील MLA Shahaji bapu patil सोशल मीडियावर चर्चेत आहेत. शहाजी पाटील यांची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात त्यांनी गुवाहाटीचं केलेलं वर्णन सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. शिवसेनेचे नेते आणि नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे Shivsena Ex Leader Eknath Shinde यांनी पक्षाविरोधात बंडखोरी केली आहे. आपल्यासोबत ४६ आमदार असल्याचा, पक्षाचे … Read more

Vidhan Parishad MLC Election 2022| विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्व पक्षांची धाकधूक वाढली

Vidhan Parishad MLC Election 2022| विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्व पक्षांची धाकधूक वाढली

मुंबई : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर मतांची फोडाफोडी होऊ नये म्हणून राज्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये ठेवलं आहे. त्याचबरोबर मतदानाला आता काही तासचं उरले असल्यानं अपक्षांच्या गाठीभेटी आणि आमदारांच्या मार्गदर्शनाचे वर्ग घेतले जात आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) विधानपरिषदेची निवडणूक गुप्त … Read more

अग्निपथ योजनेवरून अग्निवीरांचे अग्नितांडव उत्तर भारतात भरती विरोधात हिंसक निदर्शने, अनेक रेल्वे बसेस जाळल्या.

अग्निपथ योजनेवरून अग्निवीरांचे अग्नितांडव उत्तर भारतात  भरती विरोधात हिंसक निदर्शने, अनेक रेल्वे बसेस जाळल्या.

Violent protests against recruitment of agniveer from Agnipath Yojana in North India, burning of several railway buses. केंद्राच्या अग्निपथ योजनेच्या विरोधात देशात ‘प्रदर्शन अधिक हिंसक’ आणि संतप्त झाले आहे. बिहारची राजधानी पाटणासह 25 जिल्ह्यांमध्ये प्रचंड गोंधळ सुरू आहे. बेतियामध्ये आंदोलकांनी बिहारच्या उपमुख्यमंत्री आणि भाजप नेत्या रेणू देवी यांच्या घरावर हल्ला केला. वाहनांवर दगडफेक करण्यात आली. … Read more

अग्नीपथ योजना सर्व माहिती मराठी मध्ये पहा | अग्नीपथ योजना म्हणजे काय ? | Agnipath Yojana Scheme In Marathi Information

अग्नीपथ योजना सर्व माहिती मराठी मध्ये पहा | अग्नीपथ योजना म्हणजे काय ? | Agnipath Yojana Scheme In Marathi Information

भारतातील तरुणांना आता चार वर्षासाठी सैन्यात भरती होऊन देशसेवा करता येणार आहे. भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी याबाबतची अग्निपथ योजना Agnipath जाहीर केली या योजनेअंतर्गत सैन्यात भरती होणाऱ्या तरुणांना अग्निविर Agniveer असं म्हटलं जाणार आहे. भारताचे रक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी भारताच्या तिन्ही सैन्यदलाच्या प्रमुखांसह पत्रकार परिषद घेतली आणि तिथे अग्निपथ योजनेची घोषणा केली. अग्नीपथ … Read more

संभाजीराजेची राज्यसभा अपक्ष लढविणाची घोषणा व सहाव्या जागेच दुखण

संभाजीराजेची राज्यसभा अपक्ष लढविणाची घोषणा व  सहाव्या जागेच दुखण

जुन महिन्यात राज्यसभेच्या सहा जागेपैकी एक एक जागा राष्ट्रवादी, काँग्रेस, आणि सेना लढवणार दोन जागा भाजपा लढवणार म्हणजे खात्रीशीर निवडून येण्यासाठी जी 42 मते लागतात ती यांचा कडे आहेत. आता सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष थांबनार आहेत.या साठी राष्ट्रवादी ने त्यांना आपला पाठिंबा दिला आहे ,पण या जागेसाठी सेना आग्रही आहे. त्यांना पण ही जागा … Read more

Health Benefits Of Jambhul |आरोग्यासाठी जांबळाचे अनेक फायदे जाणून घेऊयात.

Health Benefits Of Jambhul |आरोग्यासाठी जांबळाचे अनेक फायदे जाणून घेऊयात.

health benefits of Jmbhul (purple fruit). आपल्या मिळणाऱ्या प्रत्येक सिझनल फळ (Fruit) मध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून उन्हाळ्यातील आंब्याचे सिझन संपत आले की, करवंद आणी जांबळाचे सिझन सुरू होते. आपल्याकडे रानावनात मिळणाऱ्या फळांना रानमेवा असेही म्हणतात. आज जाणून घेऊया खास जांभूळ फळाचे अनेक फायदे. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय … Read more

error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice