आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन

आयुष्मान भारत पंधरवड्यांतर्गत  विविध उपक्रमांचे आयोजन

मुंबई, दि. २२ :- गरजूंना व दुर्लक्षित भागातील जनतेला दर्जेदार व मोफत उपचार देऊन त्यांचे आरोग्यमान उंचविण्याच्या दृष्टीने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून साकारलेली ‘आयुष्मान भारत-प्रधानमंत्री जन आरोग्य योजना’ व राज्य शासनाची ‘महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना’ या दोन्ही योजना एकत्रित स्वरुपात गेल्या चार वर्षांपासून राज्यात राबविण्यात येत आहेत. योजनेच्या पाचव्या वर्षात पदापर्णानिमित्त १५ सप्टेंबरपासून ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत ‘आयुष्मान भारत पंधरवडा’ साजरा केला जात आहे. यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. A successful four years of health services of Ayushman Bharat Yojana महाराष्ट्रातील वंचित घटकांना डोळ्यासमोर ठेवून…

Read More

डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण

डंख छोटा, धोका मोठा – पावसाळ्यात डेंग्यू आजारापासून असे करा संरक्षण

Protection against dengue disease during rainy season दरवर्षी सातत्याने डेंग्यू रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. जगामध्ये जवळपास पाच कोटी लोकांना या रोगाचा संसर्ग होता. भारतातही हा रोग मोठ्याप्रमाणात आढळून येतो. या रोगामध्ये मृत्यूसुद्धा होतो. शहरी व दाट लोकवस्तीच्या भागात या रोगाचे प्रमाण अधिक आहे. या आजाराचा फैलाव ग्रामीण भागामध्ये सुद्धा आहे. या रोगाची साथ पावसाळ्यात जास्त प्रमाणात होते. हा रोग विषाणून्य रोग (अरबो व्हायरस) आहे. डेंग्यु विषाणुचे डेंग्यू -1, डेंग्यू -2, डेंग्यू -3, व डेंग्यू -4 असे चार प्रकार आहेत. Protection against dengue disease during rainy season प्रसार – या रोगाचा प्रसार…

Read More

मुंबईत तरुण प्रेयसीसोबत संभोग करताना 60 वर्षीय म्हातारा गचकला

मुंबईत तरुण प्रेयसीसोबत संभोग करताना 60 वर्षीय म्हातारा गचकला

The 60 year old man death while having sex his young girlfriend in mumbai मुंबई : कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये शारीरिक संबधांदरम्यान एका 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा इसम त्याच्या 40 वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये आला होता. या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. The 60 year old man death while having sex his young girlfriend in mumbai कुर्ला येथील एलबीएस रोडवरील एका हॉटेलमध्ये एक 60 वर्षीय व्यक्ती आपल्या प्रेयसीला घेऊन आला होता. येथे दोघांनी लैंगिक संबध ठेवले. परंतू संबधांदरम्यान, या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागलं. काही वेळाने ग्लानी येऊन…

Read More

Health Tips| Don’t reheat these 5 foods |चुकूनही ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

Health Tips| Don’t reheat these 5 foods |चुकूनही ‘हे’ 5 पदार्थ पुन्हा गरम करून खाऊ नका, होतील दुष्परिणाम

Don’t reheat these 5 foods ? Why are they harmful to health? Learn more पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत चुकवावी लागू शकते. म्हणूनच हे पदार्थ कोणते आणि ते का खाऊ नये याचा हा खास आढावा.जेवण फेकून देऊ नये असा अनेकांचा प्रयत्न असतो. त्यामुळेच शिल्लक राहिलेले पदार्थ गरम खाणं भारतात अगदी सर्वमान्य आणि सगळीकडेच आढळतं. यामागे अन्न हे परब्रम्ह म्हणत त्याला अधिक महत्त्व देणं आणि बचतीचाही हेतू असतो. मात्र, अशाप्रकारे पदार्थ गरम करुन खाल्ल्यास ते आरोग्याला घातक ठरु शकतात. त्यामुळे खाणाऱ्यांना मोठी किंमत…

Read More

Health Benefits Of Jambhul |आरोग्यासाठी जांबळाचे अनेक फायदे जाणून घेऊयात.

Health Benefits Of Jambhul |आरोग्यासाठी जांबळाचे अनेक फायदे जाणून घेऊयात.

health benefits of Jmbhul (purple fruit). आपल्या मिळणाऱ्या प्रत्येक सिझनल फळ (Fruit) मध्ये आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खासकरून उन्हाळ्यातील आंब्याचे सिझन संपत आले की, करवंद आणी जांबळाचे सिझन सुरू होते. आपल्याकडे रानावनात मिळणाऱ्या फळांना रानमेवा असेही म्हणतात. आज जाणून घेऊया खास जांभूळ फळाचे अनेक फायदे. मूळ दक्षिण आशिया आणि आग्नेय आशियात आढळणाऱ्या जांभूळ फळाचे शास्त्रीय नाव मसायझिजियम क्‍युमिनीफ असे आहे. जांभळ्या रंगाच्या या फळाची चव गोड-तुरट असते. उन्हाळ्याच्या शेवटी व पावसाळ्याच्या सुरुवातीस काळसर जांभळ्या रंगाच्या जांभळाचे घड झाडाला लगडलेले दिसतात. जांभळाचा मोसम अतिशय कमी दिवसांचा असतो. ग्रीष्म ऋतूत आंबा हे…

Read More

Health | बहुगुणी लाभदायी तुळशीचे पाणी, आरोग्यासाठी मिळतील हे जबरदस्त फायदे

Health | बहुगुणी लाभदायी तुळशीचे पाणी, आरोग्यासाठी मिळतील हे जबरदस्त फायदे

Online Team : आपल्या घरात तुळस असते. तुळशीचे धार्मिक आणि आरोग्यदायी असे बरेच फायदे आहेत. तुळस पवित्र मानली जाते. तुळस औषध म्हणूनही काम करते. जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले जाते. आयुर्वेदानुसार, तुळशी औषधी गुणांनी परिपूर्ण आहे. अशा परिस्थितीत तुळशीचे पाणी शरीरासाठी फायदेशीर मानले जाते. जर तुम्ही सकाळी उठलात आणि एक ग्लास तुळशीच्या पाण्याचे सेवन केले तर तुमच्या शरीरासाठी ते चांगले आहे. (Tulsi water, which is beneficial for health, will have tremendous benefits) तुळशीच्या पाण्याने शरीरात उर्जा निर्माण होतेतुळशीत अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आणि अँटी-ऑक्सिडेंट पोषक तत्व आहेत. जे शरीरातील वाईट घटक दूर…

Read More