The 60 year old man death while having sex his young girlfriend in mumbai
मुंबई : कुर्ला येथील एका हॉटेलमध्ये शारीरिक संबधांदरम्यान एका 60 वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. हा इसम त्याच्या 40 वर्षीय प्रेयसीसोबत हॉटेलमध्ये आला होता. या घटनेचा अधिक तपास करीत आहेत. The 60 year old man death while having sex his young girlfriend in mumbai
कुर्ला येथील एलबीएस रोडवरील एका हॉटेलमध्ये एक 60 वर्षीय व्यक्ती आपल्या प्रेयसीला घेऊन आला होता. येथे दोघांनी लैंगिक संबध ठेवले. परंतू संबधांदरम्यान, या व्यक्तीला अस्वस्थ वाटू लागलं. काही वेळाने ग्लानी येऊन अचानक या व्यक्तीचा मृत्यू झाला. The 60 year old man death while having sex his young girlfriend in mumbai
यावेळी प्रेयसी प्रचंड घाबरल्याने, तिने या घटनेची माहिती हॉटेलच्या स्टाफला कळवली. स्टाफने त्या व्यक्तीला रुग्णालयात दाखल केलं. परंतू तेथे त्या व्यक्तीचा मृत्यू झाला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. The 60 year old man death while having sex his young girlfriend in mumbai
मृत्यू व्यक्ती आणि त्याची प्रेयसी एकाच खासगी कंपनीत काम करीत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेबाबत पोलिसांनी माहिती घेतली असून अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. मेडिकल रिपोर्ट आणि इतर बाबींवर पोलीस पुढील तपास करीत आहेत.A 60-year-old man died while having sex with his young girlfriend in Mumbai
हे ही वाचा ———
- कोण आहे IAS पूजा खेडकर? व्हीआयपी मागण्या करणाऱ्या आयएएस प्रशिक्षणार्थीं चर्चेत
- Who Is Manu Bhaker।कोन आहे मनु भाकर पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये इतिहास रचणारी भारताची स्टार नेमबाज
- समग्र शिक्षा अभियानांतर्गत कर्मचाऱ्यांना सेवेत सामावून घेण्याबाबत अभ्यास समिती-मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीत निर्णय
- ZP Teacher Transfer | जि. प.शिक्षकांच्या ऑनलाईन बदल्या बाबत सुधारित शासन निर्णय
- पंतप्रधान नरेंद्र मोदी 3.0 72 मंत्र्यांसह, मंत्रिमंडळात 9 नवीन चेहरे | Modi 3.0 With 72 Ministers Takes Oath, 9 New Faces In Cabinet