महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड |Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी राहुल नार्वेकर यांची निवड |Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly

महाराष्ट्र विधानसभेच्या अध्यक्षपदी अखेर राहुल नार्वेकर यांची निवड झाली आहे. भाजपकडून राहुल नार्वेकर तर महाविकास आघाडीकडून शिवसेनेचे राजन साळवी मैदानात होते. या लढतीत नार्वेकर यांनी बाजी मारली. आता महाराष्ट्राच्या विधिमंडळात सासरे आणि जावयांचं ‘राज्य’ असणार आहे. कारण विधानसभा आणि विधानपरिषद या दोन सभागृहाच्या ‘चाव्या’ आता सासरे आणि जावयाच्या हाती आल्या आहेत. विधानसभेत जावई राहुल नार्वेकर तर विधानपरिषदेत त्यांचे सासरे रामराजे नाईक निंबाळकर हे सध्या विधान परिषदेचे सभापती आहेत. Rahul Narvekar elected as Speaker of Maharashtra Legislative Assembly नार्वेकर ते राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील सर्वात तरुण विधानसभा अध्यक्ष ठरले आहेत. ते राज्य विधानसभेचे…

Read More

Vidhan Parishad MLC Election 2022| विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्व पक्षांची धाकधूक वाढली

Vidhan Parishad MLC Election 2022| विधान परिषदेसाठी आज मतदान; सर्व पक्षांची धाकधूक वाढली

मुंबई : राज्यात आज विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर मतांची फोडाफोडी होऊ नये म्हणून राज्यातील भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना या चारही प्रमुख पक्षांनी आपापल्या आमदारांना मुंबईतील विविध हॉटेलांमध्ये ठेवलं आहे. त्याचबरोबर मतदानाला आता काही तासचं उरले असल्यानं अपक्षांच्या गाठीभेटी आणि आमदारांच्या मार्गदर्शनाचे वर्ग घेतले जात आहे. (Maharashtra Vidhan Parishad Election 2022) विधानपरिषदेची निवडणूक गुप्त मतदान पद्धतीने होणार असून यावेळी आमदार फुटण्याची शक्यता जास्त असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी आपापल्या आमदारांना वेगवेगळ्या हॉटेलमध्ये ठेवले आहे. सर्वांनीच खबरदारी घेतली असून आज सर्व विधान परिषदेची आमदारांची पुन्हा बैठक घेतली…

Read More

राज्यसभेची निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसच्या चाणक्यनीती मुळे जिंकले

राज्यसभेची निवडणूक भाजप देवेंद्र फडणवीसच्या चाणक्यनीती मुळे जिंकले

BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti मुंबई: राज्यसभेच्या राज्यातील सहा जागांसाठी सात उमेदवारांमध्ये काल (१० जून) मतदान झाले. या मतदानानंतर भाजप आणि महाविकास आघाडी दोघांनीही काही प्रतिस्पर्धी आमदारांच्या मतांवर आक्षेप घेतले. अनेक राजकीय घडामोडी आणि चर्चांनंतर लागलेल्या निकालात शिवसेनेने सहाव्या जागेसाठी निश्चित केलेले कोल्हापूरचे संजय पवार पराभूत झाले तर भाजपचे धनंजय महाडिक विजयी झाले आहे. त्यामुळे भाजपचे तीन सदस्य तर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांचे प्रत्येकी एक सदस्य राज्यसभेवर निवडून गेले आहेत. BJP won the Rajya Sabha election due to Devendra Fadnavis’s Chanakyaniti “आमच्या चिन्हावर…

Read More

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर

Five state assembly elections announced मुख्य निवडणूक आयुक्त आज पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा करतील. त्यात उत्तर प्रदेश, गोवा, पंजाब, उत्तराखंड आणि मणिपूरच्या विधानसभांचा समावेश आहे. ह्या पाच राज्यांकडे मिनि लोकसभा म्हणूनही पाहिलं जातंय. त्यामुळे देश महाराष्ट्राचं ह्या निवडणुकांकडे लक्ष लागलेलं आहे. Uttar Pradesh, Goa, Punjab, Uttarakhand and Manipur state assembly election programs announced केंद्रीय निवडणूक आयोगाकडून आज देशातल्या पाच राज्यांसाठी निवडणुकांच्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आलीय. यात सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशचा समावेश आहे. तसच पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मनिपूर ह्या इतर चार राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचं वेळापत्रकही जाहीर केलं.…

Read More

‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

‘नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी होईल Hindu Mortuary’ जगात आपली नाचक्की होईल,” – सामनातून निशाना

शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दै. सामनातून केंद्र सरकारवर निशाना साधण्यात आला आहे. “हिंदुत्वाच्या नावावर पश्चिम बंगालमध्ये धार्मिक, सामाजिक विभाजन करता आले नाही. त्यामुळे हे टूलकिट अपयशी ठरले. Corona कोरोनाशी लढाई आणि लोकांसाठी जीवन यज्ञ महत्त्वाचा नसून निवडणुकांनाच प्राधान्य मिळत आहे. निवडणुका मागेपुढे झाल्याने आकाश कोसळणार नाही. “सध्या संपूर्ण लक्ष कोरोनाच्या लढाईकडे देणं गरजेचं आहे. Ganga River नाहीतर गंगेची फक्त हिंदू शववाहिनी Hindu mortuary होईल. जगात आपली नाचक्की होईल,” असं सामनाच्या अग्रलेखात  म्हटलं आहे. “निवडणूक प्रचाराच्या वेळी कोरोनाचा प्रसार झाला. निवडणूक आयोगावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला फासावर लटकवू का नये? असा…

Read More