माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे निधन; देशात शोककळा

भारताचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे आज निधन झाले. वयाच्या ९२व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज (२६ डिसेंबर) त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. डॉ. सिंग यांनी २००४ ते २०१४ या कालावधीत भारताचे १४वे पंतप्रधान म्हणून कार्यभार सांभाळला. १९९१ ते १९९६ या काळात त्यांनी अर्थमंत्री म्हणून कार्य केले, ज्यादरम्यान त्यांनी भारतीय अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या. त्यांच्या नेतृत्वाखाली, भारताने आर्थिक उदारीकरणाच्या दिशेने मोठी पावले उचलली, ज्यामुळे देशाच्या आर्थिक विकासाला चालना मिळाली. डॉ. सिंग यांचा जन्म २६ सप्टेंबर १९३२ रोजी पंजाबमधील…

Read More

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरती

भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरती

भारत सरकारच्या भारतीय आयुर्विमा महामंडळ (LIC) यांच्यामार्फत बीड, लातूर, धाराशिव तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात महिला प्रतिनिधी (एजंट) भरतीसाठी विशेष अभियान राबविण्यात येत आहे. Life Insurance Corporation of India (LIC) is recruiting female representatives (agents) in Beed, Latur, Dharashiv and Chhatrapati Sambhajinagar districts. LIC OF INDIA SPECIAL LADIES RECRUITMENT-2024 (Special Drive) शैक्षणिक पात्रता : उमेदवार किमान दहावी/ बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. वयोमर्यादा : उमेदवाराचे वय किमान १८ ते कमाल ५० वर्षे दरम्यान असावे. विद्यावेतन : पहिल्या वर्षी दरमहा ७०००/- रुपये, दुसऱ्या वर्षी दरमहा ६०००/- रुपये तर तिसऱ्या वर्षी दरमहा ५०००/- रुपये मिळेल. सुविधा :…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..

संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे..

सदरील बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणातील घटनेला आज 15 16 दिवस होऊनह मुख्य आरोपी अटक झालेली नाही. घटनेतील मास्टरमाइंड ही अटक नाहीत. प्रशासनाचा तपास अत्यंत संथगतीने चालू असल्याने लोकांमध्ये नाराजी आहे. नेमकं प्रशासनावर कुठल्या लोकप्रतिनिधीचख दबाव आहे का? असे लोकांमध्ये चर्चा आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडचा महानिषेध मोर्चा हा जातीवादाच्या विरोधात नसून गुंडशाहीच्या विरोधात आहे.. Beed’s Mahanishedh Morcha in the Santosh Deshmukh murder case is not against casteism but against gangsterism. बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणावरुन राज्यातील वातावरण चांगलेच तापलं असून मराठा क्रांती मोर्चाने देखील आता या घटनेविरोधात संताप…

Read More

किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…

किनवट जिल्हा निर्मितीचा मुद्दा पुन्हा चर्चेत ! २६ जानेवारी प्रजासत्ताक दिनी घोषणेची प्रतिक्षा…

The issue of Kinwat district creation is under discussion again! Waiting for the announcement on 26th January Republic Day… माहुर प्रतिनिधी : (ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) गत अनेक वर्षापासून किनवट जिल्हा निर्मितीचे गुन्हाळ सुरु आहे. दरवर्षी १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन व २६ जानेवारी या प्रजासत्ताक दिनापूर्वी उपरोक्त नवजिल्ह्याच्या निर्मितीचा विषय चर्चेच्या पटलावर येत असतो. यंदाही तो मुद्दा चर्चेत आला आहे. त्यामुळे २६ जानेवारी २०२५ प्रजासत्ताक दिनी नांदेड जिल्ह्याचे विभाजन होऊन मांडवी व इस्लापूर तालुका नवनिर्मितीसह किनवट जिल्हा म्हणून घोषित होणार काय? याकडे पुन्हा एकदा लक्ष लागले आहे. Kinwat district creation Public…

Read More

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख कुटुंबाला न्याय मागणीसाठी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चा

बीड दि.२८ (प्रतिनिधी)- मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील सर्व आरोपीना तातडीने अटक करावी आणि कुटुंबाला न्याय द्यावा या मागणीसाठी शनिवार (दि.२८) रोजी बीडमध्ये सर्वपक्षीय मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. All-party march in Beed to demand justice for the family of Sarpanch Santosh Deshmukh of Massajog मस्ससाजोग सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अत्यंत क्रूर पद्धतीने करण्यात आलेली होती. आज सर्व पक्षीय बैठकीमधील सर्व जातीय समाज बांधवांच्या भावना तीव्र होत्या ज्या पद्धतीने एखादा इसीस तथा तालीबानी अतिरेकी नक्षलवादी जसे हाल हाल करून क्रुरु पद्धतीने मारतात तशाच मानसिकतेने संतोष देशमुख…

Read More

निरोगी आणि मजबूत जगण्यासाठी योग्य आहार आणि योग्य जीवनशैली जगण्यासाठी हे करून बघा..।

निरोगी आणि मजबूत जगण्यासाठी योग्य आहार आणि योग्य जीवनशैली जगण्यासाठी हे करून बघा..।

दीर्घायुष्य या विषयावर प्रश्न विचारल्यावर चित्रपट रसिकांना ‘आनंद’ मधील “जिंदगी बडी होनी चाहिये लंबी नहीं” सारख्या ओळी सांगू शकतात. तथापि, वास्तववाद्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. ते स्वप्न पाहतात आणि दीर्घकाळ राहण्याची आकांक्षा बाळगतात. त्यांना त्यांची मुले वाढताना, त्यांच्या कुटुंबाचा विस्तार होताना, नातवंडांसह वेळ घालवायचा आहे आणि म्हातारपणातही समाधानी राहायचे आहे. थोडक्यात, त्यांना दीर्घायुष्याची इच्छा असते. आता, दीर्घ आयुष्य जगण्यासाठी, एखाद्या व्यक्तीने त्यांच्या दैनंदिन जीवनात निरोगी जीवनाचा समावेश केला पाहिजे. बर्याच लोकांना असे वाटते की आयुर्मान मुख्यत्वे अनुवांशिकतेद्वारे निर्धारित केले जाते. तथापि, जीन्स मूळतः विश्वास ठेवण्यापेक्षा खूपच लहान भूमिका बजावतात. असे दिसून…

Read More

महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले; प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाज

महाराष्ट्र विधिमंडळ सन २०२४ चे हिवाळी अधिवेशनाचे सुप वाजले;  प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले, 13 विधेयके संमत – वाचा मंजूर विधेयके व सविस्तर कामकाज

विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज विधानसभेत प्रत्यक्षात 46 तास 26 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 7 तास 44 मिनिटे झाले. या अधिवेशनात विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 87.80 टक्के होती, तर एकूण सरासरी उपस्थिती ही 72.90 टक्के इतकी होती. Maharashtra Legislative Assembly Winter Session 2024 begins; 46 hours and 26 minutes of proceedings were actually held, 13 bills passed – Read the approved bills and detailed proceedings विधानसभेत पुर्न:स्थापित 15 शासकीय विधेयके मांडण्यात आली असून 13 विधेयके संमत झाली. संयुक्त समितीकडे एक विधेयक, प्रलंबित एक विधेयक. विधानपरिषदेने संमत…

Read More

फडणवीस- शिंदे- पवार महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले

फडणवीस- शिंदे- पवार महायुती सरकारचे खातेवाटप जाहीर, पहा कोणाला कोणते मंत्रिपद मिळाले

Fadnavis-Shinde-Pawar grand coalition government ministry allocation announced, see who got which ministerial post Maharashtra vidhansabha elections 2024- महाराष्ट्र विधानसभा 2024 मध्ये महायुतीच्या भाजप शिवसेना संजय गट व राष्ट्रवादी अजित पवार गटांना 232 जागा मिळवत मोठा बहुमत प्राप्त झालेले आहे. निवडणुकांचा निकाल लागून तब्बल एक महिना झालेले आहे. मुख्यमंत्र्यांची शपथविधी व्हायला पंधरा दिवस. मंत्री वाटपासाठी 25 दिवस तर आता त्यांना खाते वाटपासाठी महिना होताना दिसत आहे. महाराष्‍ट्र विधानसभा निवडणुकीसाठी २० नाेव्‍हेंबरला मतदान तर २३ नाेव्‍हेंबरला मतमाेजणी झाली. निकालानंतर ५ डिसेंबरला मुख्‍यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस यांनी तर उपमुख्‍यमंत्रीपदी एकनाथ शिंदे आणि अजित पवारांनी…

Read More

धनंजय मुंडे यांना तात्काळ मंत्रीपदावरुन हटवा अजित पवार समोर मस्साजोग गावकऱ्यांचा टाहो

धनंजय मुंडे यांना तात्काळ  मंत्रीपदावरुन हटवा अजित पवार समोर मस्साजोग गावकऱ्यांचा टाहो

बीड केज तालुक्यातील मस्साजोग येथे आवदा पवनचक्की उर्जा कंपनीचे मध्यवर्ती कार्यालय व गोडाऊन यार्ड असलेल्या ठिकाणी कंपनीच्या खंडणी प्रकरणावरून मस्साजोग गावच्या तसेच खंडणी मागायला आलेल्या खंडणी मागणाऱ्या मध्ये झालेल्या वाद, व त्या वादाचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने खंडणी मागणाऱ्यानी निर्दयीपणे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करून केलेले निर्घृणपणे हत्या केली. Dhananjay Munde should be immediately removed from the post of Maharashtra Government Minister, Ajit Pawar is facing the villagers. सदरील खंडणी प्रकरणांमध्ये आरोपी राष्ट्रवादीचे माजी तालुकाध्यक्ष विष्णू चाटे, सुदर्शन घुले, प्रतीक घुले, व इतर चार यांच्यासह धनंजय मुंडे यांचे निकटवर्ती सहकारी…

Read More

Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.

Devendra Fadnavis say on Santosh Deshmukh Case पाळेमुळे उखडून टाकू, वाल्मिक कराडला सोडणार नाही; दोन प्रकारची चौकशी. आयजी अधिकाऱ्यांची एसआयटी चौकशी व न्यायालयीन चौकशी.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?हे प्रकरण बीडमधील संतोष देशमुख यांच्या हत्येपुरते मर्यादित नाही. या प्रकरणाची मुळे खणून काढावी लागतील. बीड जिल्ह्यातील नुकसानीची स्थिती दिसत असून ती संपवावी लागेल. अवडा एनर्जीने पवन ऊर्जा क्षेत्रात मोठी गुंतवणूक केली आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात काम होत आहे, काही लोकांना रोजगार मिळत आहे. काही लोक आपल्याला काम दिले नाही तर खंडणी देऊ, अशा मानसिकतेत जगताना दिसतात. याच गुन्ह्यात 6 डिसेंबर रोजी आरोपी अशोक घुले, सुदर्शन घुले आणि प्रतीक घुले हे आवडा एनर्जीच्या कार्यालयात गेले होते. त्यांनी चौकीदाराला शिवीगाळ करून मारहाण केली. Devendra Fadnavis says on Santosh…

Read More