माहुर प्रतिनिधी ( ज्ञानेश्र्वर कऱ्हाळे ) :- मध्यानीच्या सूर्यनारायणाला साक्षी ठेवून आपल्या ” लाडक्या भायाला ” माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या पार्थिवाला त्यांचे सुपुत्र कपिल नाईक यांनी अग्नीनारायणाच्या स्वाधीन करत भडाग्णी दिला.शासकीय इथमामात प्रदीप नाईक यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले.प्रदीप नाईक अमर रहे या घोषाने दहेली तांडा परिसर गहीवरला. १-जानेवारीच्या सायंकाळपासूनच माजी आमदार प्रदीप नाईक यांचे पार्थिव दलेली तांडा येथील त्यांच्या निवासस्थानी अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात आले २-जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता त्यांच्या निवासस्थानातून तीरंगा ध्वजात ठेवलेल्या प्रदीप नाईक यांची अंतिम यात्रा महाप्रवासासाठी गावाशेजारील असलेल्या त्यांच्या शेतात आणण्यात आले. अखेरचा निरोप…
Read More