जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी अजित पवार गुरुवारी सकाळी बीडमध्ये दाखल झाले आहेत. यावेळी परळी येथील राष्ट्रवादी कार्यालयात मंत्री धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांचे स्वागत केले. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना इशारा दिला की, बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि खंडणी खपवून घेतली जाणार नाही. यानंतर अजित पवार डीपीडीसी बैठकीसाठी बीड जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. Beed DPDC Meeting in Beed in the presence of Deputy Chief Minister Ajit Pawar यावेळी परळीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात अजित पवार यांचे स्वागत करण्यात आले. यावेळी मंत्री धनंजय मुंडे उपस्थित होते. यावेळी अजित पवार यांनी…
Read More