वरुणराजाची कृपा बळीराजा सुखावला | Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain

वरुणराजाची कृपा बळीराजा सुखावला | Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain

Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain
जूनच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात पाऊस पडतो असा इतिहास आहे यंदा मान्सूनचे जून मध्ये आगमन झाले खरे दोन वेळेस पाऊस ही पडला परंतु त्यानंतर पावसाने दडी मारली होती पेरणी केलेल्या शेतकऱ्यांची अक्षरशः झोप उडाली होती पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या बळीराजासाठी दिलासादायक बातमी हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये

शेतकऱ्यांना आता दिलासा मिळाला आहे गेल्या अनेक दिवसांपासून प्रतीक्षा करायला लावणाऱ्या पावसाने बळीराजाची दमदार आगमनाने खुश करून टाकली सर्वदूर पडलेल्या पावसाने बळीराजाला दिलासा मिळाला आहे पेरण्या करूनही बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत होता.
दरम्यान पावसाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांसाठी आणि एकूणच सर्वांसाठी दिलासादायक बातमी आहे. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती तयार झाली आहे.

आज पंधरा दिवस झाले पावसाचा थेंबही नव्हता तर आज वरुणराजाने दिलासा दिला आहे काय शेतकऱ्यांच्या मनात अनेक विचार येत होते दुहेरी पेरणी होईल का आणि पेरणी झाली तर खत बियाणे आणायचं कुठून हा बळीराजा समोर एक प्रश्न होता परंतु वरुणराजाने एका प्रकारे त्यांच्यावर कृपा केली असे म्हणावे लागेल परंतु कृषी दुकानदार हे बळीराजाची आर्थिक लूट करतात आणि शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट कधी येईल अशी कृषी दुकानदारांची अशा असते परंतु देव तारी त्याला कोण मारी असेच म्हणावे लागेल आज बळीराजा खूष झाला आहे. Maharashtra Monsoon Update Important news for those waiting for rain

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, राज्यामध्ये उद्यापासून (8 जुलै) वादळी वारे विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता आहे. कोकण, विदर्भातील अनेक ठिकाणी दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रात या भागात तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा शेतकऱ्यांची नजर ही आकाशाकडे लागून राहिलीये

या ही आपल्या फयद्याच्या बातम्या व लेख ——

<

Related posts

Leave a Comment