सातबारा (7/12 उतारा) मध्ये झाले नवीन बदल | About new changes in farm land 7/12 record

सातबारा (7/12 उतारा) मध्ये झाले नवीन बदल | About new changes  in  farm land 7/12 record

7/12 मध्ये झाले बद्दल About new changes in farm land 7/12 satbara utara record …..
शेतजमिनीचा सातबारा आता बदलला …

महाराष्ट्रामध्ये सातबाऱ्यामध्ये एकूण ११ बदल करण्यात आले आहेत आणि हे बदल १ ऑगष्ट २०२१ पासून लागू देखील झाले आहेत About new changes in farm land 7/12 satbara utara record
गाव नमुना-7′ मध्ये गावाच्या नावासोबत गावाचा कोड क्रमांक म्हणजेच Local Government Directory टाकण्यात येणार आहे. लागवडी योग्य क्षेत्र आणि पोटखराब क्षेत्र स्वतंत्ररित्या दर्शवून त्यांची एकूण बेरीज करून एकूण क्षेत्र नमूद करण्यात येणार आ शेती (Indian farmers) क्षेत्रासाठी ‘हेक्टर आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार असून बिनशेती (Indian farmers) क्षेत्रासाठी ‘आर चौरस मीटर’ हे एकक वापरण्यात येणार आहे. About new changes in farm land 7/12 satbara utara record
यापूर्वी खाते क्रमांक ‘इतर हक्क’ या रकान्यात नमूद केला जात असे. आता तो खातेदाराच्या नावासमोरच नमूद केला जाणार आहे.Indian farmers यापूर्वी मयत खातेदार, कर्ज बोजे, ई-कराराच्या नोंदी कंस करून दाखवल्या जात होत्या. आता ही माहिती कंस करून त्यावर एक आडवी रेष मारून त्यांना खोडलेलं दाखवण्यात येणार आहे.Indian farmers – About new changes in farm land 7/12 satbara utara record

जे फेरफार प्रलंबित आहेत, ते इतर हक्क रकान्यात स्वतंत्रपणे ‘प्रलंबित फेरफार’ म्हणून नोंदवण्यात येणार आहे.Indian farmers – About new changes in farm land 7/12 satbara utara record
गाव नमुना-7 मधील सर्व जुने फेरफार क्रमांक आता नवीन नमुन्यात सर्वात शेवटी ‘जुने फेरफार क्रमांक’ या नवीन रकान्यात एकत्रीतरित्या दर्शवण्यात येणार आहे.Indian farmers
दोन खातेदारांच्या नावामध्ये ठळक रेष काढण्यात येईल, जेणेकरूण खातेदारांची नावं स्पष्टपणे दिसतील.Indian farmers – About new changes in farm land 7/12 satbara utara record

गट क्रमांकाशी संबंधित शेवटचा फेरफार क्रमांक आणि त्याची तारीख म्हणजेच गट क्रमांकाशी संबंधित जमिनीचा जो शेवटचा व्यवहार झाला आहे, त्याची माहिती इतर हक्क रकान्यात सगळ्यात शेवटी ‘शेवटचा फेरफार क्रमांक’ आणि दिनांक या पर्यायासमोर नमूद करण्यात येणार आहे.About new changes in farm land 7/12 record – About new changes in farm land 7/12 satbara utara record
बिनशेतीच्या सात बारा उताऱ्यावरील शेतजमिनीचं एकक ‘आर चौरस मीटर’ राहणार असून यात पोट खराब क्षेत्र, जुडी व विशेष आकारणी, तसंच इतर हक्कात कुळ व खंड हे रकाने वगळण्यात येणार आहेत.Indian farmers

बिनशेतीच्या सातबारा उताऱ्यात सगळ्यात शेवटी “सदरचे क्षेत्र अकृषक क्षेत्रामध्ये रुपांतरित झाले असल्याने या क्षेत्रासाठी गाव नमुना नंबर-12ची आवश्यकता नाही” अशी सूचना देण्यात येणार आहे. 3 मार्च 2020 ला महाराष्ट्र सरकारनं सातबारा आणि आठ-अ उताऱ्यावर वरच्या बाजूला महाराष्ट्र शासनाचा आणि ई-महाभूमी प्रकल्पाचा लोगो टाकण्यास मान्यता दिली असून याचीही अंमलबजावणी सुरु करण्यात येणार आहे. Indian Farmers About new changes in farm land 7/12 satbara utara record

==========================================================================================

<

Related posts

Leave a Comment