पंजाब डख हवामान अंदाज दि १८ सप्टेंबर २०२२ इथे होणार मुसळधार परतीचा पाऊस । Panjab Dakh Havaman Andaj Today
Panjabrao Dakh Upto 18 September Havaman Andaj | ऑगस्ट महिन्यातील पहिल्या दोन आठवड्यात राज्यात सर्वत्र मुसळधार पाऊस (Rain) होता. मात्र दुसऱ्या पंधरवड्यात राज्यात पावसाने (Monsoon News) चांगलीच उघडीप दिली होती. यामुळे खरीप हंगामातील पिके होरपळत असल्याचे दृश्य देखील आपणास बघायला मिळाले. मात्र 31 तारखेला म्हणजेच गणरायाच्या आगमनाच्या दिवशी महाराष्ट्रात पावसाला (Monsoon) सुरुवात झाली. राज्यातील अनेक … Read more