उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा धड्का सुरु; अनेक लोक उपयोगी निर्णय

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कामाचा धड्का सुरु; अनेक लोक उपयोगी निर्णय

पाणीपुरवठा योजनांचा व पथदिवे थकित देयके शासन भरणार |The government will pay the arrears of water supply schemes and street lights मुंबई, दि. 13; राज्यात वीजेचे देयक न भरल्याने पथदिवे आणि पाणीपुरवठा योजनांचा वीज पुरवठा बंद आहे. हा वीजपुरवठा तात्काळ पूर्ववत करण्यात यावा, यासाठी जुनी थकबाकी टप्प्याटप्प्याने शासनामार्फत भरण्यासाठी प्रस्ताव तयार करण्यात यावा, असे निर्देश  उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. राज्यातील शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी, या उद्देशाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या घोषणेनुसार राज्यात 2018 मध्ये प्रारंभ करण्यात आलेल्या मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेचा आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली…

Read More

Mosoon News | पुढचे पाच दिवस मुसळधार पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज काय ? कुठे किती पडणार

Mosoon News | पुढचे पाच दिवस  मुसळधार पाऊस होणार, हवामान विभागाचा अंदाज काय ? कुठे किती पडणार

The next five days will be torrential rain, what is the weather forecast? How much will fall where मुंबई : आतापर्यंत (Monsoon) मान्सूनच्या आगमनाबद्दल प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात होते. पण आता मान्सून (Maharashtra) राज्यात सक्रीय तर होणारच आहे पण 11 जून नंतर तो आपले रुपही बदलणार आहे. 11 जून म्हणजेच शनिवारपासून राज्यात पाच दिवस मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज (Meteorological Department) हवामान विभागाने वर्तवला आहे. The next five days will be torrential rain, what is the weather forecast? How much will fall where त्याची चूणुक उत्तर महाराष्ट्रासह पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात पाहवयास मिळाली…

Read More

दुबार पेरणी संकटात, मदतीचा हात, ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रम, पेरणी मोफत- डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी गट.

दुबार पेरणी संकटात, मदतीचा हात, ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रम, पेरणी मोफत- डॉ. विठ्ठलराव विखेपाटील कृषी गट.

ट्रॅक्टर आमचं डिझेल तुमचं उपक्रमाद्वारे दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना पेरणी मोफत.पद्मश्री डॉ.विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाचा शेतकर्‍यांना दिलासा देणारा उपक्रम. नांदेड प्रतिनिधी 27 जून मृग नक्षत्रात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीनची पेरणी केली परंतु पेरणी झाल्यानंतर तब्बल दहा बारा दिवस उलटूनही पाऊस न पडल्यामुळे शेतकऱ्यावर दुबार पेरणीची वेळ आले आहे,शेतकऱ्यांना अनेक संकटाना तोंड देत पहिलीच पेरणी केली होती परंतु आता पाऊस अभावी दुबार पेरणीची वेळ शेतकऱ्यांना आली आहे,पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील कृषी गटाने निर्णय घेऊन दुबार पेरणी करणाऱ्या शेतकऱ्यांना केवळ डिझेल घेऊन ट्रॅक्टरद्वारे मोफत पेरणी करून देणार असल्याचे गटाचे अध्यक्ष भागवत…

Read More

सोयाबीनचे ९३ हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन 

सोयाबीनचे ९३ हजार हेक्टरवर पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन 

Online Team:-  राज्यात यंदा (२०२१-२२) राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान्य) ९३ हजार ५०० हेक्टरवर सोयाबीन पीक प्रात्यक्षिकांचे नियोजन आहे. त्यासाठी ६८ हजार ६२५ क्विंटल प्रमाणित बियाण्याची गरज आहे.  राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत १० वर्षांआतील वाणांचे सोयाबीन पीक प्रात्यक्षिके राबविण्यात येतात. त्याव्यतिरिक्त १५ वर्षांपर्यंतच्या वाणांचे प्रमाणित बियाणे अनुदानावर वितरित करण्यात येते. या अभियानांतर्गत २०२१-२२ साठीच्या नियोजित वार्षिक कृती आराखड्यानुसार त्यासाठी अनुक्रमे २६ हजार ६२५ क्विंटल आणि ४२ हजार क्विंटल प्रमाणित सोयाबीन बियाण्याची गरज असणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियानांतर्गत (गळीत धान) १० वर्षांआतील सोयाबीन वाणांचे सलग पीक प्रात्यक्षिकांचे २७ हजार ५०० हेक्टरवर नियोजन…

Read More

ढगाळ वातावरणाचा अंदाज 

ढगाळ वातावरणाचा अंदाज 

पुणे : मॉन्सूनचा प्रवास वेगाने सुरू असल्याने राज्यातील बहुतांशी भागांत ढगाळ वातावरण तयार झाले आहे. पावसासाठी पोषक स्थिती तयार होत आहे. येत्या काही दिवसांत वातावरणात झपाट्याने बदल होणार आहेत. त्यामुळे कमाल तापमानात चढउतार होत आहे. रविवारी (ता.२३) सकाळी चोवीस तासांत विदर्भातील ब्रह्मपुरी येथे सर्वाधिक ४१.९ अंश सेल्सिअसची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.  गेल्या चार ते पाच दिवसांपासून राज्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. दुपारी हा चटका चांगलाच जाणवत असल्याने उकाड्यात वाढ होत आहे. मात्र, दुपारनंतर अचानक भरून येत असल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक सरी बरसत आहेत. त्यामुळे…

Read More