अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना

अखरे मान्सूनची प्रतिक्षा संपली; राज्यसह देशात दाखल; याठिकाणी मान्सूनचा पाऊस झाला हवामान खात्याची अधिकृत सुचना

महाराष्ट्र| केरळमध्ये उशिराने दाखल झालेल्या मान्सूनने सगळीकडेच लेटमार्क लावला. पण आता मात्र मान्सूनने वेग धरल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. गेल्या १५ दिवसांपासून मान्सूनची वाट पाहणाऱ्या शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारी ही बातमी आहे. कारण, मान्सून आता सक्रिय झाला आहे. Finally the wait for monsoon is over; Enter the country with the state; Monsoon rain has occurred here, according to the official notification of the Meteorological Department दरवर्षी राज्यात ७ जून रोजी मान्सून दाखल होतो. पण यंदा मात्र ११ जूनपासून तो लांबणीवर आहे. बिपरजॉय चक्रीवादळामुळे मान्सूनचा प्रवाह थांबला होता.…

Read More

महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

महाराष्ट्रात 25 जून नंतर सर्वत्र धुवांधार पावसाचा? | After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?

पुणे : महाराष्ट्रात २३-२३ जूननंतर पावसाला सुरुवात होईल. जूनचा शेवटचा आठवडा हा धुवांधार पावसाचा असेल, असा नवा अंदाज व्यक्त होत आहे. ‘बिपरजाॅय’ वादळाने गुजरातमध्ये कहर केला. त्यानंतर ते आता राजस्थान व मध्य प्रदेशकडे सरकले आहे. After June 25, heavy rain everywhere in Maharashtra? त्याचे परिणाम दोन्ही राज्यांत दिसू लागले आहेत. गुजरातमधील तीव्रता पूर्णपणे कमी झालेली नाही आणि गुजरातमधील वादळाचा परिणाम म्हणूनच पुणे, छत्रपती संभाजीनगर व इतर जिल्ह्यांमध्ये काही दिवसांपासून सुसाट वारे वाहात आहेत. हे वारे अजून काही दिवस असेच वाहात राहणार आहेत. After June 25, heavy rain everywhere in Maharashtra?…

Read More

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

Maharashtra Monsoon News| या तारखेपर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याचा अंदाज. हवामान खात्याची माहिती

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आता मान्सून अंदमान आणि निकोबार बेटे ओलांडून पुढे सरकला आहे. यावर्षी मान्सून हा ७ ते ८ दिवस संथ गतीने सुरू आहे. सध्या मान्सून अंदमान  (Monsoon Update) निकोबार बेटे पार करुन बंगालच्या उपसागरात आहे.त्यामुळे मान्सूला केरळच्या भूमीवर पोहचायला ४ किंवा ५ जून उजाडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. Monsoon is expected to enter Maharashtra by this date. Information from Meteorological Department दरवर्षी मान्सून १ जूनला केरळात पोहोचतो. आता, मात्र काही दिवस मान्सून लांबणीवर पडला आहे. (Breaking Marathi Newsदरम्यान, मान्सून आठ दिवस उशिराने बंगालच्या उपसागरात दाखल झाला असून…

Read More

शेतकऱ्यांना अलर्ट महाराष्ट्रात या तारखेपर्यंत अवकाळी पाऊस गारपीट संकट

शेतकऱ्यांना अलर्ट महाराष्ट्रात या तारखेपर्यंत अवकाळी पाऊस गारपीट संकट

महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात हवामानात बदल होणार आहे असा अंदाज पंजाबराव डख वर्तवलेला आहे. एप्रिल महिन्यात राज्यांमध्ये काही भागात मुसळधार पाऊस झाला त्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आता वेळेवर आवश्यक काळजी घ्यावी. शेतकऱ्यांनी अवकाळी पावसाचा अंदाज समजून घ्यावा. Alert to farmers Unseasonal rain and hail crisis in Maharashtra till this date पंजाब डक यांनी पावसाचा अंदाज वर्तवलेला आह त्या अंदाजानुसार राज्याच्या काही भागांमध्ये तुरळ ठिकाणी मेघ गरजने नुसार वादळी वाऱ्याचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी पावसाच्या अंदाजाची दखल घ्यावी. Alert…

Read More

मार्चमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी

मार्चमध्ये पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी नांदेड जिल्ह्याला 30 कोटी 52 लाख रुपयांचा निधी

30 crores 52 lakhs fund to Nanded district for rain damaged farmers in March पालकमंत्री गिरीश महाजन यांनी स्वत: प्रत्यक्ष भेटून शेतकऱ्यांना दिला होता दिलासा महाराष्ट्र शासनाच्या तत्पर निर्णयाची प्रचिती नांदेड (जिमाका), दि. 11 :- नांदेड जिल्हा व इतर जिल्ह्यांच्या ठिकाणी मार्च महिन्यात 4 ते 8 मार्च या कालावधीत तसेच दिनांक 16 ते 19 मार्च या काळात पडलेल्या अवेळी पावसामुळे काही शेतकऱ्यांना अतोनात नुकसान सहन करावे लागले. महाराष्ट्र शासनाने शेतकऱ्यांना वेळीच मदतीचा हात पोहचावा या उद्देशाने तातडीने 177 कोटी 80 लक्ष 61 हजार एवढा निधी 10 एप्रिल रोजी शासन निर्णय…

Read More

पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा

महाराष्ट्र हवामान अपडेट Maharashtra Weather Updates पुढील तीन दिवस संपूर्ण महाराष्ट्रात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भ, कोकणात अवकाळी पावसाचा फटका बसून पिकांना धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, काल कोकणातील रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी पाऊस झाला. रत्नागिरीतील साखरपा परिसरात मुसळधार पाऊस झाल्याने धान्य उडाले. वादळामुळे काही घरांचे पत्रेही उडून गेले. सिंधुदुर्गात मुसळधार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे अनेकांची तारांबळ उडाली. Warning of rain with lightning for the next three days across Maharashtra News in Marathi मेघगर्जनेसह पाऊस राज्यात अनेक ठिकाणी पावसाची स्थिती आहे. दरम्यान, मुंबईत…

Read More

पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

पुढील तीन दिवस याठिकाणी अवकाळी पावसाची शक्यता; पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज

Chance of unseasonal rain here for the next three days; Punjabrao Dakh’s new weather forecast हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांचा नवीन हवामान अंदाज असा आहे कि 20-21 मार्चला राज्यामध्ये मुंबई, जुन्नर, नगर जिल्हा तसेच नाशिकच्या थोड्याफार भागामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे आणि तुरळ ठिकाणी म्हणजेच नगर जिल्ह्यातील एक-दोन खेड्यामध्ये पाऊस पडण्याची थोडी शक्यता आहे. 21 मार्च चा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायच्या आहे. त्याच्यानंतर राज्यात एकंदरीत परिस्थिती अशी असणार आहे कि 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये ढगाळ वातावरण राहणार आहे. 24 आणि 25 तारखेला पूर्व विदर्भामध्ये खूप आभाळ येणार…

Read More

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर, शेतकऱ्यांकडून 75,000 रुपये प्रति हेक्टर दराने जमीन भाडेतत्वावर घेणार 

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर, शेतकऱ्यांकडून 75,000 रुपये प्रति हेक्टर दराने जमीन भाडेतत्वावर घेणार 

मुंबई : महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी सोलर योजना जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आणि त्यासाठी लागणारी जमीन सुलभतेने उपलब्ध होण्यासाठी धोरण निश्चित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी करता लागणाऱ्या जमिनी संदर्भात प्रतिवर्षी 75,000 रुपये प्रती हेक्टर असा दर ठरवण्यात आला आहे.  चार हजार मेगावॅट वीज निर्मीतीसाठी सरकार शेतकऱ्यांची जमीन भाडेपट्ट्यावर घेणार आहे. कृषी वाहिनीचे सौर उर्जीकरण करण्याच्या दृष्टीने लागणारी खाजगी जमीन महावितरण आणइ महानिर्मिती कंपनीला तसेच महाऊर्जा संस्थेस भाडेपट्ट्याने उपलब्ध करुन दिली जाणार आहे. राज्य शासनाने मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना जाहीर केली असून…

Read More

Monsoon Rain Update | पुढील काही दिवस राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Monsoon Rain Update | पुढील काही दिवस राज्यात विजा, मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज

Lightning, thunder and rain are forecast in the state for the next few days पुणे : मॉन्सूनचा परतीचा प्रवास (Monsoon Return Journey) सूरू असतानाच, राज्यात सर्वदूर पावसाचे पुनरागमन (Rainfall) झाले आहे. पावसाला पोषक हवामानामुळे (Favorable Weather Condition For Rain) झाल्याने विविध भागात पावसाने हजेरी (Rain Update) लावली आहे. आज (ता. ८) राज्यात सर्वदूर पावसाचा अंदाज (Rain Forecast) आहे. तुरळक ठिकाणी विजा, मेघगर्जनेसह पावसाची शक्यता (Rain Forecast With Lightning and Thunder) हवामान विभागाने वर्तविली आहे. मुंबईतून साधारण ८ ऑक्टोबर आणि महाराष्ट्रातून १० ऑक्टोबरला मान्सून परतीचा प्रवास करतो. मात्र यंदा या परतीच्या प्रवासासाठी आणखी…

Read More

शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

शेतकऱ्यांसाठी २ लाख सौर कृषिपंप; मार्च २०२२ पर्यंतचे पेड पेंडिंग पूर्ण करणार

मुंबई, दि. 28 : राज्यातील शेतकऱ्यांना 2 लाख सौर कृषिपंप, मार्च 2022 पर्यंतच्या सर्व शेतीपंप जोडण्यांचा अनुशेष पूर्ण करणे आणि कृषी फिडर सौर उर्जेवर आणणे, असे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ऊर्जा विभागाच्या आढावा बैठकीत घेण्यात आले. 2 lakh solar agricultural pumps for farmers; Will complete the paid pending till March 2022 वांद्रे येथील प्रकाशगड कार्यालयात महाऊर्जा नियामक मंडळाची बैठक उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेत झाली, त्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. महावितरण, महापारेषण, महानिर्मिती, तसेच होल्डिंग कंपनीचे तसेच ऊर्जा विभागाचे वरिष्ठ अधिकारी या बैठकीला उपस्थित…

Read More