जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात 2018 साली दाखल केलेल्या याचिकाकर्त्यां आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय माहुर ता. माहुर जि. नांदेड येथील स्वतंत्र सैनिक डॉ. लक्ष्मणराव किसनराव पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण बालपण हे माहुर येथेच झाले आहे. स्वतंत्र सैनिक एल के पाटील हे बौद्ध समाजातील असल्याने बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ साहित्य घरातच उपलब्ध झाल्याने त्यांना कायदा विषयात आवड निर्माण झाली. पुढे त्यांचे वकीलीचे शिक्षण औरंगाबाद येथे पुर्ण झाले. त्यांचा मंगल परिणय नांदेड येथील अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याशी झाला. मुंबईत त्यांनी एल एल एम चे शिक्षण घेतले. तसेच क्रिमिनीलॉजी या विषयात त्यांनी पिएचडी केली आहे. त्यांना अपत्य एक झेन सदावर्ते नावाची मुलगी आहे.
मराठा आरक्षणा विरोधात याचिका दाखल करणाऱ्या जयश्री पाटील व गुणरत्न सदावर्ते हे पुन्हा एकदा चर्चेत आलेत ते म्हणजे मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केल्यानंतर अनिल देशमुख यांच्यवर करण्यात आलेले शंभर कोटी वसूल करुन द्या या आरोपांची आता सीबीआय चौकशी होत असल्यानं त्यांनी आपल्या गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. हायकोर्टानं ज्या याचिकेवर सुनावणी करताना सीबीआय चौकशीचे आदेश दिले ती याचिका अॅड जयश्री पाटील – सदावर्ते यांनी दाखल केली होती. या आधीही त्यांनी मराठा आरक्षणाच्या सरकारच्या निर्णयाविरोधात याचिका दाखल केली होती. सध्या मराठा आरक्षणाची केस सुप्रीम कोर्टात सुरू आहे. मराठाना देण्यात आलेले आरक्षण हे संविधान विरोधी असंविधानीक आहेत म्हणून ते कोर्टात गेले असे म्हणने असते. आता आपण जाणून घेणार आहोत की, जय़श्री पाटील नेमक्या आहेत तरी कोण.
जयश्री पाटील या मराठा आरक्षणाविरोधात 2018 साली दाखल केलेल्या याचिकाकर्त्यां आहेत. त्यांचा थोडक्यात परिचय माहुर ता. माहुर जि. नांदेड येथील स्वतंत्र सैनिक डॉ. लक्ष्मणराव किसनराव पाटील यांच्या कन्या आहेत. त्यांचे शिक्षण बालपण हे माहुर येथेच झाले आहे. स्वतंत्र सैनिक एल के पाटील हे बौद्ध समाजातील असल्याने बाबासाहेब आंबेडकर यांचे ग्रंथ साहित्य घरातच उपलब्ध झाल्याने त्यांना कायदा विषयात आवड निर्माण झाली. पुढे त्यांचे वकीलीचे शिक्षण औरंगाबाद येथे पुर्ण झाले. त्यांचा मंगल परिणय नांदेड येथील अॅड गुणरत्न सदावर्ते यांच्याशी झाला. मुंबईत त्यांनी एल एल एम चे शिक्षण घेतले. तसेच क्रिमिनीलॉजी या विषयात त्यांनी पिएचडी केली आहे. त्यांना अपत्य एक झेन सदावर्ते नावाची मुलगी आहे.
- जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी
नवी दिल्ली/पुणे, १९ जुलै २०२६: कॉकरोच जनता पार्टी (CJP) च्या युवा आंदोलकांनी दिल्लीतील जंतर-मंतरवर NEET पेपर… Read more: जंतर-मंतरवर CJP चा जोरदार आंदोलन; महाराष्ट्रातून मोठा सहभाग, धरमेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी - महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र?
Shocking imbalance in rainfall in Maharashtra! Flood and drought together in the same state? चालू मान्सून… Read more: महाराष्ट्रात पावसाचा धक्कादायक असमतोल! एकाच राज्यात पूर आणि दुष्काळ एकत्र? - बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट!
बीड: केज तालुक्यातील टाकळी येथील हॉटेल व्यावसायिक विलास घुले हत्या प्रकरणाने आता अत्यंत गंभीर आणि नाट्यमय… Read more: बीडमध्ये खळबळ: विलास घुले हत्या प्रकरणाला वेगळे वळण; खासदार पुत्राची ४ तास चौकशी तर महिलेच्या दाव्याने नवा ट्विस्ट! - अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ
छत्रपती संभाजीनगर (स्पेशल रिपोर्ट) : जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्याचे तहसीलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांना बीड लाचलुचपत… Read more: अंबडचे तहसीलदार विजय चव्हाण लाच प्रकरणात रंगेहात अटक; महसूल विभागात खळबळ - पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू
धनिवारी (पालघर) – १९ मे २०२६ मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर धनिवारी गावाजवळ (दहानू तालुका, पालघर जिल्हा) सोमवारी… Read more: पालघरमध्ये हृदयद्रावक अपघात! साखरपुड्याच्या वऱ्हाडात १३ जणांचा मृत्यू