शरद पवारांच्या घरावरील हल्ला केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल; जामीन मिळवण्यासाठी धडपड

शरद पवारांच्या घरावरील हल्ला केलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचे हाल; जामीन मिळवण्यासाठी धडपड

मुंबई : सिल्व्हर ओक हल्ला (Silver Oak attack) प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले एसटीचे 115 कर्मचाऱ्यांनी जामिनासाठी मुंबई (Mumbai) सत्र न्यायालयात धाव घेतली आहे. या सर्वांच्या जामीन अर्जावर आज सुनावणी होणार आहे. अटकेत असलेले अनेक जण हे मुंबई बाहेरचे आहेत. या लोकांची आर्थिक परिस्थिती खूप बिकट असून त्यांच्यापैकी अनेकांकडे जामीनाची रक्कम भरण्यासाठी पैसे नाहीत की हमीदारही नाहीत, अशी परिस्थिती असल्याचं त्यांच्या जामीन अर्जात नमूद करण्यात आले आहे. The condition of ST employees who attacked Sharad Pawar’s house; Struggling to get bail अटक केलेल्या आंदोलकांमध्ये 24 महिलांचाही समावेश आहे.सर्व आंदोलकांना जागेच्या उपलब्धतेनुसार…

Read More

सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; अडचणीत दिवसेंदिवस वाढ

सदावर्तेंना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी; अडचणीत दिवसेंदिवस वाढ

मुंबई : गुणरत्न सदावर्तेंना (Gunratna Sadavarte) 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial Custody) देण्यात आली आहे. गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यांचा कोठडी मुक्का काही केल्या संपत नाहीये. गेल्या चार दिवसांपासून कोठडीत असलेले गुणरत्न सदावर्ते यांना आज त्यांची कोठडी संपल्याने कोर्टात हजर करण्यात आलं होतं. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (St Worker Protest) केलेल्या आंदोलना प्रकरणी गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. (Sadavarten was remanded in judicial custody for 14 days) या आंदोलनानंर जोरदार आरोप प्रत्यारोप सुरू झाले होते. 8 एप्रिलला शरद पवारांची निवास्थान सिल्व्हर ओक येथे…

Read More

सदावर्तेंचे पाय खोलात; एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले, कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य

सदावर्तेंचे पाय खोलात; एसटी कर्मचाऱ्यांकडून कोट्यावधी रूपये लाटले, कर्मचाऱ्यानेच समोर आणले सत्य

शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी झालेल्या चप्पलफेक आणि दगडफेकीमुळे खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी ११० आंदोलकांसह एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांनाही पोलिसांनी अटक केली आहे. st-strike-gunaratna-sadavarten-took-money-from-us-audio-clip-of-the-st-employee कट रचणे, जमावाला भडकवणे, चिथावणीखोर भाषणे करणे, या गुन्ह्या अंतर्गत सदावर्तेंवा अटक करण्यात आली आहे. अशात एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. गुणरत्न सदावर्तेंनी पैसे घेतल्याचा एका एसटी कर्मचाऱ्याने दावा आहे. तशी एक ऑडीओ क्लिप देखील व्हायरल झाली आहे. st-strike-gunaratna-sadavarten-took-money-from-us-audio-clip-of-the-st-employee विलीनीकरण मिळवून देतो असे आश्वासन देत वकील जयश्री पाटील मॅडम स्वत: आमच्याकडे येऊन पैसे मागत होत्या,…

Read More

सदावर्ते बेल नाहीच अजून काही दिवस पोलिसांचा पाहुणा, आज काय घडले कोर्टात

सदावर्ते बेल नाहीच अजून काही दिवस पोलिसांचा पाहुणा, आज काय घडले कोर्टात

मागील पाच महिने आझाद मैदानावर शांततेत आंदोलन केल्यानंतर उच्च न्यायालयाच्या गुरुवारच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांपैकी काहींनी शुक्रवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्व्हर ओक या निवासस्थानी अचानक मोर्चा नेते तिथे आक्रमकपणे आंदोलन केले. यावेळी आंदोलकांनी घोषणाबाजी करण्याबरोबरच चप्पलफेक देखील केली. अचानक घडलेल्या या घटनेनंतर आंदोलनकर्त्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना अटक झाली होती. त्यानंतर त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडीही सुनावण्यात आली होती. आज या प्रकरणी झालेल्या सुनावणीत आता सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. No bell, just a few more days, a guest of the…

Read More

सदावर्तेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

सदावर्तेला दोन दिवसाची पोलीस कोठडी

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांनी आक्रमक होत शुक्रवारी (दि.8) थेट शरद पवार यांच्या मुंबईतील निवासस्थानी हल्ला चढवला होता. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्या प्रकऱणी अॅड गुणरत्न सदावर्ते यांना किल्ला कोर्टाने दोन दिवासांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर, इतर 109 आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. काल, शुक्रवारी रात्री सदावर्तेंना अटक केल्यानंतर आज त्यांना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले होते. आंदोलनकर्त्यांना वकील गुणरत्न सदावर्ते यांनी भडकावल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. महेश वासवानी यांनी सदावर्तेंची बाजू मांडली. (ST Worker Strike) ही कारवाई रोषातून सुरू असल्याचं सदावर्तेंच्या वकिलांनी म्हटले आहे. राज्य सरकारच्यावतीेने 14 दिवासांच्या पोलीस कोठडीची…

Read More

 गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक; पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्लाचा मास्टरमाईंड असल्याचा ठपका

 गुणरत्न सदावर्तेंना पोलिसांकडून अटक; पवारांच्या निवासस्थानी एसटी कर्मचाऱ्यांच्या हल्लाचा मास्टरमाईंड असल्याचा ठपका

मुंबई : एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्तेंना (Adv. Gunratna Sadavarte) पोलिसांकडून अटक करण्यात आलीय. सरकारी कामात अडथळा आणला आणि कटात सामील असल्याचा ठपका ठेवत ही अटक झाली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) घराबाहेर एसटी कर्मचाऱ्यांनी (ST Workers) जे आक्रमक आंदोलन केले. त्याच प्रकरणी गुणरत्न सदावर्तेंच्या अडचणी वाढल्या आहेत. शुक्रवारी दुपारी जे आक्रमक आंदोलन झालं त्या आंदोलनानंतर राज्याच्या राजकारणातला पारा चांगलाच चढला होता. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरत गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. तसेच या प्रकरणावर तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत होत्या. गुणरत्न सादवर्ते यांनी गुरूवारी कोर्टाने निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानात जे भाष्य केलं.…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला; विरोधी पक्षनेते व वकील सदावर्ते यांच्यावर षडयंत्रांचा आरोप

एसटी कर्मचाऱ्यांचा शरद पवारांच्या घरावर हल्ला; विरोधी पक्षनेते व वकील सदावर्ते यांच्यावर षडयंत्रांचा आरोप

Sharad Pawar :राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी आज अचानक आंदोलन केलं. आक्रमक झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांना सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. पोलिसांकडून आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न सुरु आहे. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शरद पवार यांच्या समर्थनात घोषणाबाजी करत आहेत. शरद पवार यांच्या निवासस्थानाबाहेर आता मोठ्या प्रमाणात पोलीस दाखल झाले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी सर्व आंदोलकांना शांततेचं आवाहन केलं…

Read More

ST Strike| संपाचा तिढा सुटला; सदावर्ते जिंकले, एसटी कर्मचारी हारले; विलीनीकरण आंदोलनाचे फलित आधांतरी

ST Strike| संपाचा तिढा सुटला; सदावर्ते जिंकले, एसटी कर्मचारी हारले; विलीनीकरण आंदोलनाचे फलित आधांतरी

ST Strike | कित्येक दिवसांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाचा तिढा अखेर सुटला. एसटी कर्मचाऱ्यांनी 22 एप्रिलपर्यंत कामावर रुजू होण्याचे आदेश कर्मचाऱ्यांना दिले आहे. तर, दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाई नको असे आदेश सरकारला दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांनाही आता निवृत्तीवेतन, ग्रॅज्युएटी देण्याचे महामंडळाला हायकोर्टाकडून निर्देश देण्यात आले आहेत. हायकोर्टाच्या आदेशानंतर एसटी राज्यात पुन्हा धावण्याची शक्यता आहे. या निर्णयानंतर एसटी कर्मचाऱ्यांनी आझाद मैदानावर जल्लोष केला. यावेळी एसटी कर्मचारी कमालीचे भावूक झाले. निर्णय ऐकताच त्यांना आनंदाश्रू आवरणं कठिण झाल्याचं पाहायला मिळालं. गेल्या पाच महिन्यांहून अधिक काळ झालं एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरु आहे. आज अखेर एसटी…

Read More

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघणार तोडगा,शरद पवारचा पुढाकार

एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर निघणार तोडगा,शरद पवारचा पुढाकार

Settlement on ST workers’ strike, Sharad Pawar’s initiative मागील दोन महिन्यांपासून सुरु असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावर (ST Workers Strike) तोडगा काढण्यासाठी आता राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुढाकार घेतला आहे. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या संघटनांच्या प्रतिनिधींसोबत पवार यांनी बैठक घेतली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत शरद पवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय. तसंच कर्मचाऱ्यांनी सरकारवर विश्वास ठेवावा, मागण्यांबाबत सरकार सकारात्मक असल्याचं पवार म्हणाले आहेत. परिवहन मंत्री अनिल परब आणि शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत आणि आजच्या चर्चेबाबत महिती…

Read More

फडणवीसांच्या काळातच एसटीचे वाटोळं

फडणवीसांच्या काळातच एसटीचे वाटोळं

During the time of Fadnavis, MSRTC ST was in turmoil मुंबई : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी नुकतेच एसटी कर्मचाऱ्यांचा मेळावा घेऊन, कार्यालयामाच्या व्यासपीठावरून कर्मचारी संघटना आणि सरकारवर तोंडसुख घेतले होते. एसटी कर्मचारी संघटना नुसत्या सदस्य नोंदणीच्या नावावर पैसे उलकळण्याचे धंदे करत असल्याचेही ते बोलले होते. त्यानंतर आता एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), एसटी कामगार सेना आणि कास्ट्राईब एसटी कर्मचारी संघटनेने जाहीर निषेध करून, फडणवीसांच्या काळातच एसटीचे वाटोळं झाल्याची टीका केली आहे. During the time of Fadnavis, MSRTC ST was in turmoil एसटी महामंडळातील कर्मचा-यांच्या अनियमित वेतन व कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या केल्याच्या घटना…

Read More