Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचं प्रमाण 0.04…

Read More
कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या  घोषणेसह पंतप्रधान यांचे तीन मोठे निर्णय जाहीर

कोरोना प्रतिबंधात्मक लसीचा बूस्टर डोस देण्याच्या घोषणेसह पंतप्रधान यांचे तीन मोठे निर्णय जाहीर

The Prime Minister announced three major decisions, including the announcement of a booster dose of the corona vaccine नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाला आज अचानक संबोधित केलं. मोदींच्या ह्या छोट्याशा संबोधनात त्यांनी तीन मोठे निर्णय जाहीर केले. त्यात 15 ते 18 वर्षा दरम्यानच्या मुला मुलींना कोरोना लस देण्यात येणार असल्याची घोषणा केली. 3…

Read More
Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?

Maharashtra Unlock Update: राज्यातील 25 जिल्ह्यातील निर्बंध शिथिल होणार ?

मुंबई : राज्यात नव्या कोरोनाबाधित (Maharashtra Corona Virus) रुग्णांची संख्या घटल्याने लॉकडाऊनचे (Maharashtra Lockdown) निर्बंध शिथिल केले जाण्याची शक्यता आहे. राज्यातील 25 जिल्ह्यांमधील लॉकडाऊन शिथिल (Maharashtra Unlock) केला जाऊ शकतो. राज्य सरकार यासंदर्भात आज घोषणा करण्याची शक्यता आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी या आठवड्याच्या सुरुवातील लॉकडाऊन शिथिल करण्याबाबत संकेत दिले होते. त्यासोबतच दोन्ही लसी…

Read More
COVID-19 | Maharashtra Corona Update

COVID-19 | Maharashtra Corona Update

मुंबई (maharashtra Corona Update)- गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे (covid-19) 26 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 29 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 594 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 55,79,897 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची…

Read More
Vaccinetion : लस तुटवडास मोदी सरकारच जबाबदार, काय नियोजन चुकले.

Vaccinetion : लस तुटवडास मोदी सरकारच जबाबदार, काय नियोजन चुकले.

तिकडे ब्रिटन आपल्या नागरिकांना तिसरा बूस्टर डोस द्यायची चाचपणी करत आहे, कॅनडा प्रौढ नागरिकांचे लसीकरण पूर्ण करून लहान मुलांच्या लसीकरणाची योजना आखत आहे आणि आपल्या देशात दिवसाला फक्त १६ लाख लसी देण्याचा नीचांक गाठला जात आहे. सरकारने याआधी घोषणा केली होती, की दररोज ५० लाख लसी टोचल्या जातील. पण केंद्र सरकारच्या नाकर्तेपणामुळे सध्या लसीकरणाचा खेळखंडोबा…

Read More
दिलासादायक महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होतोय.

दिलासादायक महाराष्ट्रात बहुतांश जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा आकडा कमी होतोय.

Online Team:- (Corona Update) – गेल्या अनेक दिवसांपासून ५० हजारांपेक्षा अधिक कोरोना रुग्ण आढळून येणाऱ्या महाराष्ट्राला आज दिलासादायक बातमी मिळाली आहे. अनेक दिवसांनंतर राज्यातील कोरोना आकडेवारी ४० हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ३७ हजार ३२६ कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे, तर ६१ हजार ६०७ रुग्णांनी विषाणूवर मात केली असून त्यांना डिस्जार्ज देण्यात…

Read More
Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice