Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

Corona News | सावधान देशात कोरोना परिस्थिती पुन्हा चिंताजनक; 24 तासांत 33 मृत्यू

भारतात 24 तासांमध्ये 2 हजार 685 नवे रुग्ण आढळलेत. तर 33 जणांचा मृत्यू झालाय. तर अॅक्टीव कोरोना रुग्णांची संख्या देशभरात १६ हजार इतकी झालीय. कोरोनातून पूर्णपणे बरे होणाऱ्यांचं प्रमाण 98.75 टक्के आहे, अशी माहीती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलीय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours

कोरोनाचे रुग्ण वाढवण्याचं प्रमाण 0.04 टक्के असल्याचं देखील आरोग्यमंत्रालयाकडून सांगण्यात आलंय. मागील 24 तासंमध्ये झालेल्या 3मृत्यूनंतर देशातील एकूण कोरोना मृतांचा आकडा 5 लाख 24 हजार 572 झालीय. तर कोरोना रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 4 कोटी 31 लाख 50 हजार 215 झालाय. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours

राज्यातही कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. एप्रिलपासून मुंबई आणि पुण्यात कोरोना रुग्णांचा आकडा वाढतोय. त्यामुळे कोरोनापासून बचावासाठी मास्कचा वापर करण्यात यावा असं आवाहन करण्यात येतंय. आठवड्यात कोरोना संसर्गाचा रेट मुंबईत 3.17 टक्के , आणि पुण्यात 2.16 टक्के आहे. कोरोनासंर्गाचा हा दर जास्त आहे. राज्यात मागील 24 तासांमध्ये 536 नवे कोरोना रुग्ण आढळलेत.

4 कोटी 26 लाख 9हजार 335 जण आजपर्यंत कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत देशात 193 कोटी 13 लाख लसीकरणाचे डोस देण्यात आल्याची माहिती, पीआयबीने दिलीय. देशात 16 हजार 308 सक्रिय रुग्ण आहेत. 4 crore 26 lakh 9 thousand 335 people have been cured from Corona till date. To date, 193.13 crore vaccinations have been given in the country, according to PIB. There are 16,308 active patients in the country. Corona situation again alarming in cautious country; 33 deaths in 24 hours

हे ही वाचा ——

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice