COVID-19 | Maharashtra Corona Update

COVID-19 | Maharashtra Corona Update

मुंबई (maharashtra Corona Update)- गेल्या 24 तासांत महाराष्ट्रात कोरोनाचे (covid-19) 26 हजार 672 नवे रुग्ण आढळून आले आहेत, तर 29 हजार 177 रुग्णांनी कोरोनावर मात केली असून त्यांना हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला आहे. गेल्या 24 तासांत 594 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात एकूण 55,79,897 रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. गेल्या काही दिवसांत कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या कमी झाली आहे. सध्या महाराष्ट्रात कोरोनाचे 3 लाख 48 हजार 395 सक्रिय रुग्ण (active case) आहेत. आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भातील माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील कोरोना आकडेवारी स्थिरतेकडे जाताना दिसत आहे. (maharashtra Corona Update active cases rajesh tope health minister)

<

Related posts

Leave a Comment