SSC Recruitment| स्टाफ सिलेक्शन कमिशन अंतर्गत भरती
सरकारी नोकरीच्या (Government Jobs) शोधात असणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या (SSC) वतीने 2065 पदांसाठी भरती (Recruitment) जाहीर केली आहे. या 2065 जागांपैकी 535 जागा महाराष्ट्रात असणार आहेत. या पदांसाठी ऑनलाइन…
