अहमदनगर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५५५ जागा

अहमदनगर जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या ५५५ जागा

जिल्हा परिषद, अहमदनगर अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध औषध निर्माण अधिकारी, आरोग्य सेवक, आरोग्य सेविका आणि प्रयोगशाळा तंत्रज्ञ पदांच्या जागा एकूण ५५५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

एकूण जागा : 555
पदाचे नाव : गट-क संवर्ग (औषध निर्माता अधिकारी, आरोग्य सेवक)
शैक्षणिक पात्रता – मूळ जाहिरात बघावी. (जाहीरात बघण्यासाठी येथे (click) दाबा करा.)
नोकरी ठिकाण – अहमदनगर
अर्ज पद्धती – ऑनलाईन येथे ऑनलाईन अर्ज करा येथे (click) दाबा करा   
अर्ज सुरु होण्याची तारीख – 1 सप्टेंबर 2021
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 14 सप्टेंबर 2021

====================================================================================

<

Related posts

Leave a Comment