स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर सरकारी बँकेत बंपर पाच हजार जागांसाठी पदभरती

स्पर्धा परीक्षा ची तयारी करणाऱ्यांसाठी खुशखबर सरकारी बँकेत बंपर पाच हजार जागांसाठी पदभरती

सरकारी बँकेमध्ये नोकरीची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी मोठी खुशखबर आलेली आहे . ती म्हणजे केंद्र सरकारच्या सेंट्रल बँक ऑफ इंडिया या बँकेमध्ये तब्बल 5 हजार पदांसाठी मोठी पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , पात्र उमेदवारांकडून विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. Good news for those who are preparing for the competitive exam: government bank recruitment for bumper 5000 seats. Central Bank of India Government Bank big Recruitment

यामध्ये बिझनेस करस्पॉन्डंट / फसिलिटेटर या पदांकरीता पदभरती प्रक्रिया राबविण्यात येत असून , या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त शाखेतील पदवीधर किंवा केंद्र सरकारद्वारे मान्यता असणारी पदवीसाठी समतुल्य शैक्षणिक अर्हता उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. Good news for those who are preparing for the competitive exam: government bank recruitment for bumper 5000 seats

वयोमर्यादा – अर्ज सादर करण्यासाठी उमेदवाराचे वयोमर्यादा ही दि.31.03.2023 रोजी उमेदवार हा 20 वर्षे ते 28 वर्षे या दरम्यान असणे आवश्यक आहे , यामध्ये मागास प्रवर्ग करीता पाच तर इतर मागास प्रवर्गाकरीता वयांमध्ये तीन वर्षांची सुट देण्यात येणार आहे . Central Bank of India Government Bank big Recruitment

वेतनश्रेणी – 10,000-15000/- या वेतनश्रेणींमध्ये वेतन अदा करण्यात येईल , ट्रेनिंग कालावधी संपल्यानंतर सातव्या वेतन आयोगानुसार नियमित वेतनश्रेणी लागु करण्यात येईल .

परीक्षा शुल्क – खुला प्रवर्गातील उमेवारांना 800/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात यईल तर मागास वर्गीय / महिला प्रवर्गातील उमेदवारांकरीता 600/- रुपये तर आर्थिक दृष्ट्या मागास वर्गीय उमेदवारांकरीता 400/- रुपये आवेदन शुल्क आकारण्यात येईल .

अर्ज प्रक्रिया – सदर पदभरती प्रक्रिया करीता दि.03.04.2023 पर्यंत मुदत होती , परंतु अर्ज सादर करण्याची मुदत वाढविण्यात आलेली असून पात्र उमेदवार दि.21.04.2023 पर्यंत https://www.apprenticeshipindia.gov.in/apprenticeship/opportunity-view/ अर्ज या संकेतस्थळावर अर्ज करु शकणार आहेत . Good news for those who are preparing for the competitive exam: government bank recruitment for bumper 5000 seats

<

Related posts

Leave a Comment