दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, मिळणार सव्वा लाखापर्यंत पगार

दहावी पास उमेदवारांसाठी सरकारी नोकरीची संधी, मिळणार सव्वा लाखापर्यंत पगार

देशासह महाराष्ट्रात बेरोजगारी खुप मोठी समस्या आहे. महाराष्ट्रात रोजगार वाढवण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे.यातच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) दहावी पास उमेदवारांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध करुन देण्यात आलीय. विशेषत: मुंबई, पुणे, नागपूरसह सर्व जिल्ह्यांसाठी ही भरती सुरू आहे. १२ मे २०२२ पर्यंत तुम्ही https://mpsc.gov.in/ या अधिकृत वेबसाईटवर अर्ज करु शकता. (mpsc has provided employment opportunities for 10th pass check how to apply)

रिक्त पदांचा तपशील :– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने उच्च श्रेणी स्टेनोग्राफरच्या ३२ जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागवले आहेत.
पात्रता:– या पदांसाठी अर्ज करण्यासाठी उमेदवारांनी मान्यताप्राप्त संस्थेतून 10वी उत्तीर्ण केलेली असावी.
निवड प्रक्रिया:– महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या या पदांसाठी उमेदवारांची निवड त्यांच्या परीक्षेतील गुणांद्वारे केली जाईल.

अर्जाची तारीख:- इच्छुक आणि पात्र उमेदवार या पदांसाठी १२ मे २०२२ पर्यंत अर्ज करू शकतात.
अर्ज प्रक्रिया: तुम्ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइट पोर्टलला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकता.
अधिकृत वेबसाईट : https://mpsc.gov.in/
वेतन: 41,800 – 1,32300/-प्रति महिना
नोकरी ठिकाण : महाराष्ट्र

The Maharashtra Public Service Commission (MPSC) has provided employment opportunities for 10th pass candidates. This recruitment is especially for all districts including Mumbai, Pune, Nagpur. You can apply on the official website https://mpsc.gov.in/ till May 12, 2022. (mpsc has provided employment opportunities for 10th pass check how to apply)

Vacancy Details: Maharashtra Public Service Commission has invited online applications for 32 posts of Stenographer.
Eligibility: Candidates should have passed 10th from a recognized institute to apply for these posts.
Selection Process: Candidates for these posts of Maharashtra Public Service Commission will be selected on the basis of their examination marks.
Date of Application: Interested and eligible candidates can apply for these posts till 12th May, 2022.
Application Process: You can apply online by visiting the official website portal of Maharashtra Public Service Commission.
Official Website: https://mpsc.gov.in/
Salary: 41,800 – 1,32300 / – per month
Job Location: Maharashtra

Tenth pass candidates will get maharashtra government job opportunities, salary up to Rs one lakh

हे ही वाचा ——

<

Related posts

Leave a Comment