महाराष्ट्रतील सर्व जिल्हा परिषद येथे “गट क” संवर्गातील 19,460 जागांसाठी सरळसेवा मेगा भरती २०२३. आस्थापनेवरील रिक्त असलेल्या गट-क संवर्गातील विविध पदांच्या एकूण 19460 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.
विविध पदांच्या एकूण 19460 जागा
आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेवक (पुरुष), आरोग्य परिचारिका/ आरोग्य सेवक (महिला), औषध निर्माण अधिकारी, कंत्राटी ग्रामसेवक, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य/ ग्रामीण पाणी पुरवठा), कनिष्ठ अभियंता (यांत्रिकी), कनिष्ठ लेखा अधिकारी, कनिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, मुख्य सेविका/ पर्यवेक्षिका, पशुधन पर्यवेक्षक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, वरिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी (कृषि), विस्तार अधिकारी (सांख्यिकी) आणि स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (बांधकाम/ लघुपाटबंधारे) पदांच्या जागा. सर्व जिल्हा परिषदेच्या जागा साठी वेगवेगळी जाहिरात आहे. त्या त्या जागा आपण जाहिराती पाहू शकता.
Jilha Parishad Recrutment |जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा
जिल्हा परिषदांमध्ये मेगा भरती कोणत्या जिल्ह्यात किती जागा? वाचा
जिल्हा परिषद “गट क” पदांकरीता सरलसेवा भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, तारतंत्री, विस्तार अधिकारी – कृषि, विस्तार अधिकारी – शिक्षण,विस्तार अधिकारी – पंचायत, विस्तार अधिकारी – सांख्यिकी,जोडारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहाय्यक – लिपीक, कनिष्ठ सहाय्यक लेखा, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता – L.P., कनिष्ठ अभियंता – स्थापत्य, कनिष्ठ अभियंता – विद्युत, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता – यांत्रिकी, यांत्रिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, रिगमन,वरिष्ठ सहाय्यक – लिपीक, वरिष्ठ सहाय्यक लेखा, लघुलेखक – उच्च श्रेणी, लघुलेखक – निम्न श्रेणी, पर्यवेक्षिका,
⇒ रिक्त पदे: 19460 पदे.
⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण महाराष्ट्र.
⇒ आवेदन का तरीका: ऑनलाईन अर्ज करा (website Click)
⇒ निवड प्रक्रिया: संगणक मध्ये परीक्षा (CBT).
⇒ वयाची अट: खुला प्रवर्ग: 18 ते 38 वर्षे आणि राखीव प्रवर्ग: 18 ते 43 वर्षे.
⇒ वेतन: दरमहा रु. 19,900/- ते रु. 1,12,400/- पर्यंत.
⇒ अर्ज शुल्क: खुलाप्रवर्ग: ₹1000/-, राखीव प्रवर्ग (मागास प्रवर्ग व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक): ₹900/-.
⇒ दिनांक ऑनलाईन पद्धतीने अर्ज नोंदणी सुरू होण्याचा दिनांक: ०५ ऑगस्ट २०२३.
⇒ ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचा अंतिम दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.
⇒ ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणेची अंतिम मुदत दिनांक: २५ ऑगस्ट २०२३.
⇒ परीक्षेसाठी ऑनलाईन प्रवेशपत्र उपलब्ध होण्याचा दिनांक: परीक्षेच्या आधी ७ दिवस.