महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 5300+ जागा

महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद यांच्या आस्थापनेवर विविध पदांच्या एकूण 5300+ जागा

महाराष्ट्रातील विविध जिल्हा परिषद Zilla Parishad government recruitment-2021अधिनस्त असलेल्या ग्रामीण आरोग्य विभागाच्या आस्थापनेवरील विविध पदांच्या एकूण 5300+ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्रताधारक असणाऱ्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

विविध पदांच्या एकूण 5300 जागा
आरोग्य पर्यवेक्षक, औषध निर्माता, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका पदाच्या जागा
शैक्षणिक पात्रता – पदानुसार सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात बघावी.
अर्ज करण्याची शेवटची तारीख – दिनांक 21 सप्टेंबर २०२१ ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येतील. येथे ऑनलाईन अर्ज करा (click) दाबा zp government recruitment-2021अधिक माहितीसाठी कृपया मूळ जाहिरात डाऊनलोड करून वाचन करणे आवश्यक आहे.

हे ही वाचा – नौकरीची संधी – महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्र विकास प्राधिकरणात (MHADA) 565 जागांसाठी भरती |

Applications are being invited online from eligible candidates to fill up a total of 5300+ posts for various posts on the establishment of Rural Health Department under Zilla Parishad, . A total of 5300+ seats for various posts
Posts of Health Supervisor, Pharmacist, Laboratory Technician, Health Worker and Health Nurse
Educational Qualifications – Please see the original advertisement for detailed educational qualifications by post.
Last date to apply – You can apply online from 1st to 14th September 2021.
For more information, please download and read the original ad. zp government recruitment-2021

=================================================================================

<

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back To Top
error: लेख Copy Peast करण्यापेक्षा Share करा. News Maharashtra Voice